Headlines

सदस्य नोंदणीत कुडाळ मालवण पॅटर्न सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक नंबरला राहील – संग्राम प्रभुगावकर

*माणगाव,घावनळे,पावशी, पिंगुळी जि.प. मतदारसंघात शिवसेना सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ;आ.वैभव नाईक, संजय पडते, संग्राम प्रभुगावकर यांनी केले मार्गदर्शन *💫मालवण दि.०१-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ ते १५ डिसेंबर या कालावधीत शिवसेना सदस्य नोंदणी अभियान राबविले जात आहे.यांचा शुभारंभ मागणाव येथून झाल्यानंतर घावनळे जिल्हा परिषद मतदारसंघात गोठोस येथे कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर पावशी व पिंगुळी जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना…

Read Full News

शहरातील दुर्लक्षित भगवे ध्वज, पुन्हा लागले डौलाने फडकू

*युवा रक्तदाता संघटनेच्या पुढाकाराने शहरातील विविध चौकातील भगवे ध्वज आले बदलण्यात *💫सावंतवाडी दि.०१-:* छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार कायम ज्वलंत ठेवणारे आणि हिंदुत्वाचे प्रतिक असणारे भगवे ध्वज एकेकाळी शहरातील विविध चौकाचौकात उभारण्यात आले होते. परंतु गेली अनेक वर्षे शहरातील विविध चौकात डौलाने फडकणाऱ्या भगव्या ध्वजाकडे दुर्लक्ष झाले होते. ही बाब युवा रक्तदाता संघटनेच्या निदर्शनास येताच संघटनेच्या…

Read Full News

मालवण ते कसाल आणि मालवण ते कुडाळ रस्त्यावर सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारावीत

युवक कॉंग्रेस कुडाळ मालवण मतदारसंघाच्या उपाध्यक्षा पल्लवी तारी यांची पालकमंत्र्यांकडे मागणी *💫मालवण दि.०१-:* मालवण ते कसाल ते मालवण आणि मालवण ते कुडाळ या दोन्ही महत्वाच्या रस्त्यांवर सार्वजनिक स्वच्छता गृहे उभारण्यात यावीत अशी मागणी युवक कॉग्रेसच्या कुडाळ-मालवण मतदारसंघाच्या उपाध्यक्षा पल्लवी तारी यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मालवण मध्ये मोठ्या संख्येने पर्यटक दररोज येतात….

Read Full News

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोनूर्ली माऊली देवीचा जत्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा

देवस्थान कमिटीच्या आवाहनाला भक्तांचा प्रतिसाद *💫सावंतवाडी दि.०१-:* कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोनुर्ली माऊली देवीचा या वर्षीचा जत्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा होत असून, देवस्थान कमिटीच्या आव्हानाला भक्तांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेला श्री देवी माऊलीच्या जत्रोत्सवावर शुकशुकाट पसरला आहे. यावेळी देवी माऊलीच्या मंदिरात संपूर्ण फुलांची आरास करण्यात आली आहे. दर्शनासाठी मात्र स्थानिक लोकांना कडून…

Read Full News

आंबोली बसस्थानकाचे आणि शौचालयाचे काम बोगस

*आंबोलीतील नागरिकांचा भ्रष्टाचार झाल्याचा ठेकेदारावर आरोप* *💫आंबोली दि.०१-:* सावंतवाडी तालुक्यातील आंबोली येथील एसटी बस स्थानकात शौचायल बांधण्यास मंजुरी देण्यात आली आहे.परंतु हा शौचालय बस स्थानकाला जोडून बांधण्याचे काम ठेकेदार करत असून, आंबोली बसस्थानकाचे बांधकाम बोगसरित्या करण्यात आले असून, पावसाळ्यात बस स्थानकात सर्वत्र गळती सुरू असते असा आरोप ग्रामस्थांनी केला असून, या कामासाठी २४ लाख रुपये…

Read Full News

सांगवे येथील भात खरेदी केंद्राचा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ

*💫कणकवली दि.०१-:* तालुक्यातील सांगवे गावातील सांगवे सोसायटीतर्फे भात खरेदी केंद्राचा शुभारंभ श्रीफळ वाढवून आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी भाजप प्रांतिक सदस्य श्री.सुरेश सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाजप जिल्हा सरचिटणीस श्री.गोट्या सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विदयमान जिल्हा परिषद सदस्या सौ संजना सावंत, कणकवली पंचायत समिती उपसभापती सौ.दिव्या पेडणेकर, पं स…

Read Full News

माजी राज्यमंत्री प्रविण भोसले यांची कोरोनावर मात

*💫सावंतवाडी दि.०१-:* राष्ट्रवादीचे नेते तथा माजी राज्यमंत्री प्रविण भोसले हे काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव सापडले होते. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचाराअंती त्यांनी कोरोनावर मात केली असून, ते कोरोना मुक्त झाले आहेत. आज ते सावंतवाडी येथील सालईवाडा येथील निवासस्थानी येणार आहेत. यापूर्वी संजु विरनोडकर आणि टीमने त्यांच्या पूर्ण घरात आणि परिसरात निर्जंतुकीकरण केले आहे.

Read Full News

जत्रोत्सव दक्षिण कोकणच्या पंढरपूरचा…

*जत्रोत्सव सोनुर्लीच्या श्री देवी माय माऊलीचा *💫सावंतवाडी दि.०१ विनय वाडकर-:* दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून ओळख प्राप्त असलेले सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली गावच्या श्री माऊली देवीचा वार्षिक जत्रोत्सव आज मंगळवार १ डिसेंबर रोजी होत आहे. दक्षिण कोकणचे आराध्य दैवत म्हणून श्री देवी सोनुर्ली माऊली ची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे. अशा या माय माऊलीचा जत्रोत्सव म्हणजे तिच्या प्रिय…

Read Full News

💐💐सोनुर्ली जत्रोत्सवास सर्वाना हार्दिक शुभेच्छा…💐💐

*🌹🌹शुभेच्छुक🌹🌹* ● 💐  *श्री. पुडलिंक दळवी* _राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष सावंतवाडी_  ðŸ’  *श्री. बाळा गावडे* _जिल्हाध्यक्ष काँग्रेस सिंधुदुर्ग_ ● 💐 *श्री. राघवेंद्र नार्वेकर*  _सावंतवाडी काँग्रेस शहरध्यक्ष_ ● 💐 *श्री. सच्चिदानंद मधुकर बुगडे*  _सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस सेवा फाउंडेशन सरचिटणीस_ ● 💐 *श्री.गुणाजी गावडे*    _युवासेना तालुका समन्वयक तथा वेत्ये उपसरपंच_ ● 💐  *ॲड. अंकुश उर्फ शैलेश यशवंत ठाकूर*   …

Read Full News

💐💐सोनुर्ली जत्रोत्सवास सर्वाना हार्दिक शुभेच्छा…💐💐

*🌹🌹शुभेच्छुक🌹🌹* ● 💐 *श्री. विक्रांत सावंत* _सावंतवाडी विधानसभा प्रमुख_ 💐 *श्री. बाबू सावंत* _पंचायत समिती सदस्य ;माजगाव_ ● 💐 *श्री. राजू मसुरकर* _जिल्हा काँग्रेस सरचिटणीस_ ● 💐 *श्री.विशाल परब* _भाजप पदाधिकारी तथा युवा उद्योजक_ ● 💐 *हरिश्चंद्र आसयेकर* _अध्यक्ष -महाराष्ट राज्य ग्रामिण ग्रामपचायत कर्मचारी संघटना, सिंधुदूर्ग जिल्हा_ ● 💐 *श्री. अमेय तेंडुलकर* _शिवसेना युवानेते तथा…

Read Full News

You cannot copy content of this page