рдорд╣рд╛рд╡рд┐рдХрд╛рд╕ рдЖрдШрд╛рдбреА рд╕рд░рдХрд╛рд░рдЪреНрдпрд╛ рдзрд╛рд╕реНрддреАрдиреЗ рднрд╛рдЬрдкрд▓рд╛ рдХрд░рд╛рд╡реА рд▓рд╛рдЧрдд рдЖрд╣реЗрдд рдЖрдВрджреЛрд▓рдиреЗ- рд╣рд░реА рдЦреЛрдмрд░реЗрдХрд░
*ð«मालवण दि.१४-:* राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडी सरकार कोरोना महामारी विरोधात यशस्वीपणे लढा देत असून आरोग्य विभागावर खर्च करताना विकास कामेही पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र इंधन दरवाढ, बेरोजगारी, शेतकरी विरोधी कायदा, महागाई, मच्छीमारांच्या समस्या आदी प्रश्न सोडविण्यास भाजप प्राणित केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. म्हणूनच केंद्र सरकारच्या अपयशी कामगिरीवर…
