Headlines

एकरी धान उत्पादकतेचे प्रमाणपत्र जिल्हा मार्केटिंग अधिकारी याना देणे आवश्यक-:सतिश सावंत

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१८-:* *एकरी धान उत्पादकतेचे प्रमाणपत्र जिल्हा मार्केटिंग अधिकारी याना देणे आवश्यक आहे जेणेकरून शेतक-यांकडील भात खरेदी मधील अडचण दुर होईल तरी सदरचे प्रमाणपत्र मार्केटिंग अधिकारी यांना देण्यात यावे अशी विनंती जिल्हा बँकेचे अध्यश,जि.प.चे माजी गटनेते सतिश सावंत यानी कृषी अधिकारी, कृषी विभाग सिंधुदुर्ग यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. जिल्ह्यात धान उत्पादकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय आंदोलना

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१८-:* माध्यमिक शाळेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे नष्ट करणारा आदेश शासनाने काढल्याच्या निषेधार्थ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय आंदोलना निमित्त जिल्ह्यातील शंभर टक्के शाळा बंद ठेवून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शासकीय आदेशाची होळी करून शासनाचा जाहीर निषेध नोंदवून जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्गनगरी येथे आंदोलन छेडले असून जिल्ह्यात शंभर टक्के शाळा कडकडीत बंद असल्याचे अनिल राणे कोल्हापूर…

Read Full News

वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथील उमाळा परिसरात स्वच्छता मोहीम

*💫वैभववाडी दि.१८-:* वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथील पर्यटन स्थळ असलेला बारमाही वाहणारा उमाळा परिसर आज स्वच्छता कार्यक्रम राबवून परिसर साफसफाई करून स्वच्छ करण्यात आला.वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील इतिहास विभाग आणि माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक यांच्या संयुक्त विद्यमाने या स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नाधवडे येथील बारमाही राहणाऱ्या उमाळ्याला दर दिवशी अनेक पर्यटक भेटी देतात. नैसर्गिकरित्या…

Read Full News

सिंधुदुर्ग किल्ल्यानजीकच्या समुद्रात आढळला मालवण येथील तरुणाचा मृतदेह

मृत्यूचे कारण अस्पष्ट : अधिक तपास चालू मालवण दि प्रतिनिधी मालवण दांडी येथील गोपाळ दत्ताराम केळुसकर ( ४७) या तरुणाचा मृतदेह आज सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्यानजीकच्या समुद्रात सापडून आला आहे. समुद्रात तरंगणारा हा मृतदेह स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी समुद्राबाहेर काढण्यात यश मिळविले मात्र त्यांच्या मृत्यू मागील कारण समजू शकले नाही. याबाबत अधिक…

Read Full News

*जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी सहाही जणांची निर्दोष मुक्तता

*💫सिंधूदुर्गनगरी दि.१८-:* जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सावंतवाडी तालुक्यातील सहा जणांची सबळ पुराव्यां अभावी विशेष न्यायाधीश प्रकाश कदम यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. संशयित आरोपींच्या वतीने वकील संग्राम देसाई व अशपाक शेख यांनी काम पाहिले. मोहन देसाई, नीरज देसाई, वैदेही देसाई, गणपत देसाई, संपदा देसाई, सुहास सावंत, पीटर डान्सस, महेश सारंग (सर्व रा सावंतवाडी) हे सर्वजण सावंतवाडी…

Read Full News

शहरातील पोस्ट अॉफिसमधील कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा

काल एक तर आज दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील पोस्ट अॉफिसमधील दोन पोस्टमन, एक शिपाई यांना कोरोनाची बाधा झाली आहे. गुरुवारी एक तर आज दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. पोस्ट अॉफिसमधील बाकी कर्मचाऱ्यांची कोविड टेस्ट करण्यात येत येणार असल्याची माहिती पोस्ट अॉफिस सावंतवाडी हेड रमाकांत गोसावी यांनी दिली आहे. याबाबत नगरपालिका, आरोग्य विभागाला…

Read Full News

मनसे मातोंड शाखेचे तालुकासंपर्क अध्यक्ष सागर तुळसकर यांच्या हस्ते उदघाटन

मातोंड मनविसे विभाग अध्यक्षपदी शिवप्रसाद परब यांची निवड *💫वेंगुर्ले दि.१८-:* महाराष्ट्र नवनिर्माण सेना मातोंड शाखेचे उदघाटन मनसे वेंगुर्ले तालुकासंपर्क अध्यक्ष सागर तुळसकर यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी मातोंड मनविसे विभाग अध्यक्षपदी शिवप्रसाद परब यांची निवड करण्यात आली. यावेळी मनविसे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, उपजिल्हाध्यक्ष आबा परब, तालुका सचिव आबा चिपकर, सावंतवाडी शहराध्यक्ष आशिष सुभेदार, मातोंड…

Read Full News

सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमणा वरून सुरू असलेले उपोषण मागे…

राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या मध्यस्थीनंतर उपोषण मागे* *💫सावंतवाडी दि.१८-:* रोणापाल मौजे मुख्य रस्ता ते खेरकटवाडी, भरडवाडीकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करून रस्ता वाहतुकीस बंद केल्या प्रकरणी ग्रामस्थांनी आज सावंतवाडी तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते. या उपोषणाला सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ने पाठिंबा दिला होता. यावेळी भाजपच्या पंचायत समिती सभापती मानसी…

Read Full News

माठेवाडा धबधबा परिसरातील रस्ता डांबरीकरणाचा नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते शुभारंभ

*💫सावंतवाडी दि.१८-:* माठेवाडा धबधबा परिसरातील रस्ता डांबरीकरणाचा शुभारंभ नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शासकीय ठेकेदार महेश पाटील, नगरसेविका उत्कर्षा सासोलकर, नगरसेवक राजू बेग, बाळा चोडणकर, दादू सासोलकर, गणेश म्हापणकर, सुभाष सावंत, कुणाल सावंत उपस्थित होते.

Read Full News

मळगाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसकडून मास्टर खेळी

कॉंग्रेस कडून ग्रामकमिटी अध्यक्षपदी पांडुरंग नाटेकर यांची तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी केली नियुक्ती *💫सावंतवाडी दि.१८-:* ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसकडून मास्टर स्टोक खेळण्यात आला असून, ऐन निवडणुकीच्या तोंडावर मळगाव ग्रामकमिटी अध्यक्षपदी पांडुरंग नाटेकर यांची नियुक्ती सावंतवाडी तालुका कॉंग्रेस कमिटी तर्फे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी केली आहे. याबाबतचे नियुक्ती पत्र आज त्यानी पांडुरंग नाटेकर यांना दिले आहे.

Read Full News

You cannot copy content of this page