Headlines

рд░реЗрд▓реНрд╡реЗрдЪреА рдзрдбрдХ рдмрд╕реВрди рд╡реГрджреНрдзреЗрдЪрд╛ рдЬрд╛рдЧреАрдЪ рдореГрддреНрдпреВ

ओरोस ता २१ कुडाळ तालुक्यातील कसाल कार्लेवाडी येथील तारामती महादेव शेडूलकर (६८) यांना रेल्वेची धडक बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. कणकवलीहून ओरोस च्या दिशेने येणाऱ्या रो रो रेल्वेची कसाल ब्रिज मेन दगड ३२५/६ , ३२५/७ येथे धडक बसून तारामती शेडुलकर यांचा मृत्यू झाला असल्याची तक्रार सिंधूदुर्गनगरी रेल्वे स्टेशन मास्तर श्री. जमोटे यांनी दिली. पुढील…

Read Full News

рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛ рдкрд░рд┐рд╖рджреЗрдЪреНрдпрд╛ рдкреНрд░рд╡реЗрд╢рджреНрд╡рд╛рд░рд╛рд╡рд░реАрд▓ рдмреЗрдореБрджрдд рдШрдВрдЯрд╛рдирд╛рдж рдЖрдВрджреЛрд▓рди рекреи рд╡реНрдпрд╛ рджрд┐рд╡рд╢реАрд╣реА рд╕реБрд░реВ

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२१-:* सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अधिकारी बदलले की नवबौद्धांना न्याय देण्याच्या वेळीच नियम बदलतात का? याप्रकरणी दिनांक १० नोव्हेंबर पासून जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर बेमुदत घंटानाद आंदोलन सुरू केले, जिल्हा परिषद प्रशासन कुंभकर्ण निघाले म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर दिनांक १५ डिसेंबरपासून आंदोलन सुरू आहे, आंदोलनाचा आजचा ४२ वा दिवस उजाडला. या आंदोलनाला मौजे सौंदाळे गावचे सुपुत्र,…

Read Full News

рд░рд╛рдЬреНрдпрд╛рдд рдЙрджреНрдпрд╛рдкрд╛рд╕реВрди рд░рд╛рддреНрд░реАрдЪреА рд╕рдВрдЪрд╛рд░рдмрдВрджреА;

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय *💫मुंबई दि.२१-:* ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या प्रकाराचा (स्ट्रेन) हाहाकार लक्षात घेऊन खबरदारी म्हणून राज्यात उद्यापासून रात्रीची संचारबंदी करण्यात आली आहे. राज्यात कोरोना आणि कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षावर तातडीची बैठक बोलावली होती. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, गृहराज्यमंत्री सतीश पाटील…

Read Full News

рд░рд╛рдЬреНрдпрд╛рдд рдЙрджреНрдпрд╛рдкрд╛рд╕реВрди рд░рд╛рддреНрд░реАрдЪреА рд╕рдВрдЪрд╛рд░рдмрдВрджреА;

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय *💫मुंबई दि.२१-:* ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या प्रकाराचा (स्ट्रेन) हाहाकार लक्षात घेऊन खबरदारी म्हणून राज्यात उद्यापासून रात्रीची संचारबंदी करण्यात आली आहे. राज्यात कोरोना आणि कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षावर तातडीची बैठक बोलावली होती. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, गृहराज्यमंत्री सतीश पाटील…

Read Full News

реиреж рдбрд┐рд╕реЗрдВрдмрд░ рд▓рд╛ рдореБрдВрдмрдИрд╣реВрди рдЖрд▓реЗрд▓реНрдпрд╛ рдЪрд╛рд▓рдХ рд╡ рд╡рд╛рдЪрдХрд╛рдВрдЪреА реирез рдбрд┐рд╕реЗрдВрдмрд░рд▓рд╛ рдХреЛрд╡реНрд╣реАрдб рдЪрд╛рдЪрдгреА

एस्. टी.प्रशासनाला भाजपा जाब विचारणार *💫वेंगुर्ला दि.२१-:* मुंबईतील बेस्ट प्रशासनाच्या सोयीकरीता वेंगुर्ले आगारातुन ६० चालक व वाहक मुंबईतुन सेवा बजाऊन आले असता त्यांची ताबडतोब कोरोना चाचणी होणे आवश्यक असताना रविवार सुट्टीचे कारण सांगून प्रशासनाने त्या कर्मचाऱ्यांची कोणतीही व्यवस्था न करता त्यांना घरी पाठविण्यात आले व आज २१ डिसेंबरला त्यांची कोव्हीड चाचणी करण्यात आली. चालक व…

Read Full News

рдЖрдХреЗрд░реА рд░рд╕реНрддреНрдпрд╛рд╡рд░реАрд▓ рдЕрдкрдШрд╛рддрд╛рдд рджреБрдЪрд╛рдХреАрд╕реНрд╡рд╛рд░ рдЧрдВрднреАрд░ рдЬрдЦреНрдореА…

*दुचाकी आणि चारचाकी मध्ये झाला अपघात *💫सावंतवाडी दि.२१-:* सावंतवाडी -आकेरी रस्त्यावर दुचाकी आणि एका कार मध्ये अपघात झाला असून, या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जख्मी झाला असून, त्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. याबाबतची माहिती कॉंग्रेस तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी दिली आहे.

Read Full News

рдкрд░рдорд╣рдВрд╕ рднрд╛рд▓рдЪрдВрджреНрд░ рдорд╣рд╛рд░рд╛рдЬ рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рдкреБрдгреНрдпрддрд┐рдереА рджрд┐рдиреА рднрд╛рд╡рд┐рдХ рдирддрдорд╕реНрддрдХ… !

सायंकाळी मंदिर परिसरातच पालखी प्रदक्षिणा ; दैनंदिन आरतीने या उत्सवाची होणार सांगता…! *💫कणकवली दि.२१-:* असंख्य भाविक भक्तांचे श्रद्धास्थान परमहंस भालचंद्र महाराज यांचा ४३ वा पुण्यतिथी दिनाचा आज मुख्य दिवस असल्याने पहाटे नित्यपूजेने बाबांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.कोरोनाच्या काळात हि अबालवृद्धा सोबतच तरुणांनी सकाळी पहाटे काकड आरती पासूनच हजेरी लावली.भालचंद्र बाबांच्या नामाचा जयघोष करत सायंकाळी…

Read Full News

рд╢реНрд░реА рдмреНрд░рд╛рдореНрд╣рдг рджреЗрд╡ рдЬрддреНрд░реЛрддреНрд╕рд╡рд╛рдирд┐рдорд┐рддреНрдд рд╡рд┐рд╡рд┐рдз рдЧрдЯрд╛рддреАрд▓ рдЯреЗрдирд┐рд╕ рдмреЙрд▓ рд╕реНрдкрд░реНрдзреЗрдЪреЗ рдЖрдпреЛрдЬрди

सिंधुदुर्गनगरी ता २१ सुकळवाड येथील श्री ब्राह्मण देवाच्या १ जानेवारी २०२१ रोजी होणाऱ्या जत्रोत्सवा निमित्त २३ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत विविध गटातील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री ब्रह्मदेव क्रीडा मंडळाच्या वतीने श्री ब्राह्मणदेवाच्या जत्रोत्सवा निमित्त २३ डिसेंबर पासून क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. २३ व २४ डिसेंबर रोजी…

Read Full News

рдбрд╛рд╕рд╛рдВрдЪреА рдЙрддреНрдкрддреНрддреА рд░реЛрдЦрдгреНрдпрд╛рд╕рд╛рдареА рдирдЧрд░рдкрд╛рд▓рд┐рдХреЗрдХрдбреВрди рд╢рд╣рд░рд╛рдд рдбрд╛рд╕ рдкреНрд░рддрд┐рдмрдВрдзрдХ рдлрд╡рд╛рд░рдгреА рд╕реБрд░реВ…

नगरपालिकेस सहकार्य करण्याचे नागरिकांना आवाहन* *💫सावंतवाडी दि.२१-:* सावंतवाडी नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रात डासांची उत्पत्ती होणाऱ्या ठिकाणी नगरपालिकेतर्फे डास प्रतिबंधक फवारणी करण्यात येत असून, नगरपालिकेने सावंतवाडी वासियांना प्रसिध्दी पत्रकाद्वारे सुचित केले आहे की, गळती असलेले सेप्टिक टँक हे डास उत्पत्तीचे स्थान असून असे गळती असणारे सेप्टिक टँक त्वरित दुरुस्त करून डासांपासून होणारे मलेरिया, डेंग्यू, इत्यादी सारख्या आजारांवर नियंत्रण…

Read Full News

рдХрд░реБрд│ рдХреЗрджрд╛рд░рд▓рд┐рдВрдЧ рд╡рд┐рдХрд╛рд╕ рд╕рдВрд╕реНрдереЗрдд рднрд╛рдд рдЦрд░реЗрджреАрдЪрд╛ рд╢реБрднрд╛рд░рдВрдн….

*💫वैभववाडी दि.२१-:* केदारलिंग विकास कार्यकारी सोसायटी करूळ येथे भात खरेदी केंद्राचा शुभारंभ जिल्हा बँक संचालक दिगंबर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. गावात भात खरेदी केंद्र सुरू झाल्याने याचा चांगला फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. भारत खरेदी केंद्र शुभारंभप्रसंगी माजी पं. स. सदस्य बाळा कदम, सरपंच सरिता कदम, व्हा. चेअरमन रवींद्र पवार, माजी उपसरपंच शरद सावंत, ग्रा.पं….

Read Full News

You cannot copy content of this page