पाडलोसमध्ये आदर्श कडधान्य पिकाचे प्रात्यक्षिक…
कमी खर्चात शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्याभर; लाभ घेण्याचे आवाहन *ð«बांदा दि.२४-:* पावसाळी शेती झाल्यानंतर हिवाळ्यात शेतकऱ्यांचा कल रब्बी पिकांकडे वळतो. शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळण्यासाठी कृषी विभागाकडून पाडलोस गावात आदर्श कडधान्य पिकांचे प्रात्यक्षिक राबविण्यात येत असल्याने शेतकऱ्यांत समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पाडलोसमध्ये ठराविक अंतरावर चवळीची लागवड करण्यात आली आहे. केणीवाडा येथे पाडलोस कृषी…
