*💫दोडामार्ग दि.२४-:* साटेली – भेडशी खालचा बाजार येथील सहाय्यक अभियंता यांचे कार्यालय साटेली भेडशी ग्रामपंचायत येथे स्थलांतरीत करण्यात आले. यावेळी दोडामार्ग कार्यालयाच मुख्य अभियंता डी.वाय.पाटील,साटेली भेडशी कार्यालयाचे सहाय्यक अभियंता मा.गायकवाड,साटेली भेडशी सरपंच मा.लखु खरवत,उपसरपंच मा.सुर्यकांत धर्णे, ग्रामपंचायत सदस्य मा.प्रकाश कदम,मा.तळकटकर,मा.अमित गाड,व कर्मचारी उपस्थित होते.
सहाय्यक अभियंता कार्यालय साटेली भेडशी ग्रामपंचायत येथे स्थलांतर
