वाडातर येथील खाडीत सापडला मृतदेह

*💫देवगड दि.२३-:* जामसंडे गणेश नगर येथील राजेंद्र भास्कर दहिबावकर याचा मृतदेह वाडातर येथील खाडीत सापडला आहे सकाळी बाराच्या सुमारास हा मृतदेह आढळून आला आहे मृतदेह सापडला सापडला राजेंद्र भास्कर दहिबावकर हा मनोरुग्ण असून त्या तो आपल्या घरामध्ये एकटाच राहत होता वाडातर येथील नागरिक पुष्पकांत नामदेव वाडेकर यांनी पोलिसांना याबाबत कळवले पोलिसांनी राजेंद्र याची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून केली आहे पुढील तपास प्रशांत जाधव करत आहेत

You cannot copy content of this page