*”рддреНрдпрд╛” рдХрдВрдкрдиреА рд╡рд┐рд░реЛрдзрд╛рдд рдХрд░рдгрд╛рд░ рдЖрдорд░рдг рдЙрдкреЛрд╖рдг
महाराष्ट्र माईन्स वर्कर्स युनियनचा जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे इशारा;कंपनीने ९ महिन्याचे दिले नाही वेतन* *ð«सिंधूदुर्गनगरी दि.२८-:* कणकवली तालुक्यातील फोंडाघाट येथील मे. चिराग सँन्डिटेक्स्ट प्रा. लि. कंपनीने मागील ९ महिन्यांपासुन कामगारांचे वेतन दिलेले नाही. त्यामुळे ५३ कामगारांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. या विरोधात १२ जानेवारी २०२१ सकाळी ९ वाजल्या पासून कंपनीच्या गेटसमोर आमरण उपोषण करण्यात येणार…
