Headlines

परिचारिका नेहा पालव यांचा विविध संघटना कडून सन्मान

*💫सावंतवाडी दि.२८-:* मुंबई महापालिका प्रशासनात शताब्दी हाॅस्पिटल गोवंडी मुंबई येथे ओरोग्य परिचारीका पदावर कार्यरत असलेल्या सौ नेहा नारायण पालव यांना म्युनिसिपल नर्सिंग अँन्ड पॅरामेडिकल स्टाफ युनियन मुंबई तसेच म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना आदी संघटनांकडून सन्मानित करण्यात आले आहे. सौ नेहा नारायण पालव या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांगेली,घोलेवाडी येथील रहिवासी रहिवासी असून सध्यस्थित नवीमुंबई येथे कामानिमित्त राहत आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण सावंतवाडी पुर्ण झाल्या नंतर त्यांनी नर्सिंग कोर्स लोकमान्य टिळक रुग्णालय मुंबई (सायन हॉस्पिटल) येथून पुर्ण केले आहे.

You cannot copy content of this page