*आमचे वाद फक्त व्यासपीठावर -अनारोजीन लोबो*
*💫सावंतवाडी दि.२८-:* राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी आमदार नितेश राणे सावंतवाडी नगरपालिकेत आले असताना आज सावंतवाडी नगरपालिकेच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी त्यांची भेट घेतली आहे. यावेळी लोबो यांनी वाद फक्त व्यासपीठावर असतात. यावेळी नगरसेविका अनारोजीन लोबो, भारती मोरे, दिपाली सावंत, शुभांगी सुखी, माधुरी वाडकर आदी उपस्थित होते.
