ब्राह्मण मंडळाच्या दिनदर्शिकेचे राजाराम चिपळुणकर यांच्या हस्ते प्रकाशन

*💫वेंगुर्ला दि.२७-:* वेंगुर्ला तालुका ब्राह्मण मंडळाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन सिधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजाराम चिपळुणकर यांच्या हस्ते करण्यात आले. सिधुदुर्ग ब्राह्मण मंडळ शाखा वेंगुर्ल्याची सभा येथील साई मंगल डिलक्स हॉल येथे संपन्न झाली. यावेळी जिल्हा कार्यकारिणी सदस्य अरुण गोगटे, तालुका अध्यक्ष श्रीकांत रानडे, उपाध्यक्ष विद्या नवाथे, खजिनदार श्रीकृष्ण ओगले, कार्यवाह नित्यानंद आठलेकर, सहकार्यवाह जगदीश गोडबोले, सल्लागार चंद्रकांत फाटक, गिरीष फाटक, सदस्य स्मिता दामले, श्रद्धा गोरे, प्रसाद मराठे, दत्तात्रय जोशी, वासुदेव बर्वे, सागर आपटे, श्रीकृष्ण टेंगशे, ओंकार मराठे, विश्वनाथ चिपळूणकर, यशवंत आपटे, प्रमोद खांडेकर, राघवेंद्र जोशी, अनिल आठलेकर, पांडुरंग साधले, प्रतिक्षा जोशी, गजानन गोखले, केशव जोशी यांच्यासह कृषी समितीचे श्रीनिवास मराठे, पर्यटन समितीचे सुभाष नातू, शिक्षण समितीचे दिलीप पणशीकर, साहित्य समितीच्या प्राजक्ता आपटे, अध्यात्म समितीचे भूषण जोशी, आरोग्य समितीचे डॉ. के. जी. केळकर, क्रीडा समितीचे राजेश बर्वे, सांस्कृतिक समितीचे शेखर पणशीकर, संरक्षण समितीचे सुभाष जोशी व समिर ताम्हणकर उपस्थित होते.

You cannot copy content of this page