рд╕рд╛рдд рдЬрд╛рдиреЗрд╡рд╛рд░реАрд▓рд╛ рдХрдгрдХрд╡рд▓реАрдд рд╣реЛрдгрд╛рд░реНрдпрд╛ рдЯреНрд░реЕрдХреНрдЯрд░ рд░реЕрд▓реАрдЪреА рдЬрдпреНрдпрдд рддрдпрд╛рд░реА рд╕реБрд░реВ
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील खासदार नारायण राणे अनिल बोंडे राहणार उपस्थित *ð«कणकवली दि०६-:* मोदी सरकारच्या कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ तळकोकणातील ट्रॅक्टर रॅलीची जोरदार तयारी कणकवलीत सुरू आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देणारे कृषी विधेयक मोदी सरकारने संमत केले आहे. केंद्र सरकारच्या य कृषी विधेयकाच्या समर्थनासाठी भाजपाच्या वतीने कणकवली-देवगड-वैभववाडी मतदारसंघातील शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली ७ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली…
