рд╡реИрднрд╡рд╡рд╛рдбреА рдпреЗрдереЗ рдордЯрдХрд╛ рдЬреБрдЧрд╛рд░ рдЕрдбреНрдбреНрдпрд╛рд╡рд░ рдкреЛрд▓рд┐рд╕рд╛рдВрдЪреА рдзрд╛рдб
*ð«वैभववाडी दि.०८-:* वैभववाडी येथील शासकीय गोडाऊनच्या बाजूला टपरीजवळ मटका जुगार अड्ड्यावर वैभववाडी पोलिसांनी अचानक धाड टाकून 1640 व रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करून आरोपीवर वैभववाडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी निलेश शांताराम म्हापुसकर वय 30 असे नाव आहे.ही कारवाई 7 जानेवारी रोजी दुपारी 12:35 वाजता करण्यात आली. वैभववाडी शहरातील…
