*💫सावंतवाडी दि०८-:* मनसेच्या शिष्टमंडळाने आज सावंतवाडीचे मुख्याधिकारी श्री जयंत जावडेकर यांची भेट घेत पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करणायात आले आहे. यावेळी शहरातील विकासकामांबाबत तसेच शहरात राबविण्यात येणाऱ्या योजना बाबत मुख्याधिकारी श्री जयंत जावडेकर यांच्याशी करण्यात आली चर्चा यावेळी मनसेचे शहराध्यक्ष आशिष सुभेदार परिवहन जिल्हाध्यक्ष राजू कासकर माजी जिल्हा उपाध्यक्ष अनिल केसरकर कार्याध्यक्ष संतोष भैरवकर रोशन पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते
*मनसे शिष्टमंडळाने मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांची घेतली भेट
