शिवसेनेच्या धमकीला भीक घालणार नाही….
प्रमोद कामत यांचा दांडेलीत विरोधकांना इशारा;भाजप पक्ष उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभा *ð«बांदा दि.१०-:* आम्ही पक्षाचे सेवक आहोत. दांडेलीतील आमच्या उमेदवारांचा फॉर्म भरताना शिवसेनेने उमेदवारांवर दबाव आणला होता. परंतु आम्ही कुणाच्याही धमकीला भीक घालत नसून प्रत्येक उमेदवारांच्या पाठीशी भाजप पक्ष ठामपणे उभा असल्याचे आव्हान, माजी आरोग्य व शिक्षण सभापती प्रमोद कामत यांनी विरोधकांना दिले आहे. दांडेली…
