नांदगाव येथील मोरजकर ट्रस्ट च्या वतीने आरोग्य केंद्राच्या दुतर्फा रस्त्याची स्वच्छता….
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत केली स्वच्छता *ð«कणकवली दि.०९-:* कणकवली तालूक्यातील नांदगाव येथील किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट च्यावतीने नांदगाव ओटव फाटा ते नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रस्त्याची दुतर्फा स्वच्छता मोहीम आज राबविण्यात आली. स्वच्द भारत अभियान अंतर्गत स्वच्छतेचा पंधरावडा असल्याने तसेच ९ जानेवारी ला एक वर्ष पूर्ण होवून दुस-या वर्षात पदार्पण करीत असल्याने ९ डीसेंबर…
