माजी नगरसेवक बाळू तारी यांसह मेढा प्रभाग सात मधील अनेक नागरिकांचा शिवसेनेत प्रवेश…
⚡मालवण ता.१७-:मालवण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक बाळू तारी यांसह मेढा प्रभाग सात मधील अनेक नागरिकांनी आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान प्रभागातील उबाठा महिला उपशहर प्रमुख विद्या फर्नांडिस यांनीही यावेळी शिवसेनेत प्रवेश केला. आमदार निलेश आणि यांच्या विकास कार्यावर प्रेरित होऊन शिवसेनेत सातत्याने पक्षप्रवेश होत आहेत. गेल्या काही…
