рджрд┐рд╡реНрдпрд╛рдВрдЧ рдирд┐рдзреА рдЦрд░реНрдЪрд╛рд╡рд░реБрди рдкреНрд░рд╢рд╛рд╕рди рд╡ рд╕рддреНрддрд╛рдзрд╛рд▒реНрдпрд╛рдВрдд рдЦрдбрд╛рдЬрдВрдЧреА
स्थायी समितीची बैठक : केवळ २२ प्रस्तावाना शिफारस *ð«सिंधूदुर्गनगरी दि.२३-:* समाज कल्याण विभागाच्या ५ टक्के दिव्यांग निधी खर्चावरुन मंगळवारी स्थायी समितीत प्रशासन व सत्ताधारी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. सत्ताधारी सदस्यांनी आक्रमक होत मुख्य कार्यकारी अधिकारी व समाज कल्याण अधिकारी यांना धारेवर धरले. दिव्यांग जिल्हास्तरिय समितीकडे १२३ प्रस्ताव पाठविलेले असताना आर्थिक तरतूद पाहुन केवळ २२ प्रस्तावाना…
