वक्तृत्व स्पर्धेत बांदा केंद्रशाळेचा नील बांदेकर जिल्ह्यात प्रथम…
*ð«बांदा दि.२४-:* पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या भाषण स्पर्धेत बांदा केंद्रशाळेचा विद्यार्थी नील नितिन बांदेकर याने जिल्हयात प्रथम क्रमांक मिळविला. विद्यार्थ्यांच्या सुप्तकलागुणांना वाव मिळावा यासाठी पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागामार्फत बालदिना निम्मित्ताने विविध प्रकारच्या आॉनलाईन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तालुकापातळीवर ‘मी चाचा नेहरू बोलतोय’ या विषयावरील भाषण स्पर्धेत…
