Headlines

*рджреЗрд╡рдмрд╛рдЧ рдЪрд╖рдХ реирежреирез рднрд╡реНрдп рдХреНрд░рд┐рдХреЗрдЯ рд╕реНрдкрд░реНрдзреЗрдЪреЗ реиреи рддреЗ реирем рдорд╛рд░реНрдЪ рдпрд╛ рдХрд╛рд▓рд╛рд╡рдзреАрдд рдЖрдпреЛрдЬрди

*देवबाग सुपुत्र आणि मुंबई इंडियन्स संघाचे सदस्य दर्शन बांदेकर यांच्या संकल्पनेतून स्पर्धेचे आयोजन मालवण (प्रतिनिधी) देवबागचा सुपुत्र आणि मुंबई इंडियन्सचा सदस्य असणाऱ्या गोलंदाज दर्शन बांदेकर याच्या संकल्पनेतून देवबाग गाव आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित देवबाग चषक २०२१ भव्य क्रिकेट स्पर्धा दि. २२ ते २६ मार्च या कालावधीत मालवणच्या बोर्डिंग मैदानावर संपन्न होणार आहे, या स्पर्धेतील विजेत्या…

Read Full News

рд╕рдВрд╕реНрдХреГрдд рд╡рд┐рд╖рдпрд╛рдд рдкреНрд░рдердо рдпреЗрдгрд╛рд▒реНрдпрд╛рд╕ рдкреНрд░реЛрддреНрд╕рд╛рд╣рдирдкрд░ рдкрд╛рд░рд┐рддреЛрд╖рд┐рдХ….

*💫मालवण दि.१३-:* पुढील वर्षी सन २०२२ पासून मालवण केंद्रावरील मराठी माध्यमातून इयत्ता दहावी च्या परिक्षेमध्ये संपूर्ण संस्कृत विषय घेऊन प्रथम येणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थीनीला प्रत्येकी रूपये १० हजार विशेष प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात येणार आहे. यावर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे इयत्ता १० वीच्या अंतिम परिक्षेबाबत अनिश्चिततेचं वातावरण आहे. तरीही या परिस्थितीत सुधारणा होऊन अंतिम परिक्षा झालीच तर या ही वर्षांपासून…

Read Full News

*рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреАрдд рддреАрди рдард┐рдХрд╛рдгреА рдордЯрдХреНрдпрд╛рд╡рд░ рд╕реНрдерд╛рдирд┐рдХ рдЧреБрдиреНрд╣рд╛ рдЕрдиреНрд╡реЗрд╖рдгрдЪреА рдХрд╛рд░рд╡рд╛рдИ

*💫सावंतवाडी दि.१३-:* स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाकडून आज सावंतवाडी शहरातील तीन ठिकाणी मटक्यावर धाड टाकत कारवाई केली आहे. या वेगवेगळ्या कारवाईत एकूण ५ हजार ७०० रुपयांची रोकड व साहित्य जप्त करण्यात आले आहे. या कारवाईत तीन व्यक्ती विरोधात पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक देसाई, सुधीर सावंत, प्रकाश कदम, प्रवीण…

Read Full News

рдзрд░реНрдорд╡реАрд░ рдмрд▓рд┐рджрд╛рди рдорд╛рд╕рд╛рдирд┐рдорд┐рддреНрдд рд░реЗрдбреА рдпреЗрдереЗ рдЙрджреНрдпрд╛ рд░рдХреНрддрджрд╛рди рд╢рд┐рдмрд┐рд░рд╛рдЪреЗ рдЖрдпреЛрдЬрди

*संभाजी महाराजांच्या बलिदानाचे स्मरण व्हावे यासाठी शिवप्रेमी यशवंतगड यांच्याकडून करण्यात आले आयोजन *💫वेंगुर्ले दि.१३-:* धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मासानिमित्त यशवंत गड रेडी यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले असून, या रक्तदान शिबिरास येऊन रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी याच मासा मध्ये ( फाल्गुन शु. प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या) हिंदु…

Read Full News

рд╡рд┐рдХреЗрд▓ рддреЗ рдкрд┐рдХреЗрд▓ рдпреЛрдЬрдиреЗрдЕрдВрддрд░реНрдЧрдд рдХрд╕рд╛рд▓ рдорд╛рд▓рд╡рдг рд░рд╕реНрдпрд╛рд╡рд░ рдЙрднрд╛рд░рд▓реЗрд▓реНрдпрд╛ рд╡рд┐рдХреНрд░реА рдХреЗрдВрджреНрд░рд╛рдВрдЪреЗ рдЖ.рд╡реИрднрд╡ рдирд╛рдИрдХ рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рд╣рд╕реНрддреЗ рдЙрджрдШрд╛рдЯрди

*💫कुडाळ दि.१३-:* शेतात राबवून पिकविलेल्या मालाला योग्य हमीभाव मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने विकेल ते पिकेल ही योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या वतीने शुक्रवारी कसाल मालवण रोडवर शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्राचा शुभारंभ कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व…

Read Full News

рдорд╛рд▓рд╡рдг рдпреЗрдереЗ рдЭрд╛рд▓реЗрд▓реНрдпрд╛ рдЕрдкрдШрд╛рддрд╛рдд рдпреБрд╡рдХрд╛рдЪрд╛ рдореГрддреНрдпреВ

मालवण दि-: मालवणच्या दिशेने येणाऱ्या मारुती इर्टीगा कारला पाठीमागून येणाऱ्या मोटारसायकलची धडक बसल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वार रुपेश श्रीधर नागवेकर (वय ४०, रा. आरंबोल पेडणे गोवा) या पर्यटकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी २.१५ वाजण्याच्या सुमारास देवली सागरी महामार्गावर घडली आहे. याबाबत मिळालेल्या माहिती नुसार आंब्रड येथील प्रवीण भानुदास राऊळ यांच्या मालकीची मारुती इर्टीगा कार…

Read Full News

рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдд рдЖрдЬ рдЖрдгрдЦреА 5 рд╡реНрдпрдХреНрддреАрдВрдЪрд╛ рдХреЛрд░реЛрдирд╛ рддрдкрд╛рд╕рдгреА рдЕрд╣рд╡рд╛рд▓ рдкреЙрдЭрд┐рдЯреАрд╡реНрд╣

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१३-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 6 हजार 221 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 179 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 5 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तर एका रुग्णाने कोरोनावर मात केली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Read Full News

рдХрдгрдХрд╡рд▓реА рдирдЧрд░рдкрдВрдЪрд╛рдпрддрдЪреНрдпрд╛ рд╢рд┐рд░рдкреЗрдЪрд╛рдд рдорд╛рдирд╛рдЪрд╛ рддреБрд░рд╛

कणकवली नगरपंचायत ओडीएफ प्लस प्लस घोषित;हे यश समस्त कणकवलीवासीयांचे – समीर नलावडे *💫कणकवली दि.१३-:* स्वच्छ सर्वेक्षण 2020-2021 अंतर्गत केंद्रीय पथकाने नुकतीच कणकवली शहराच्या स्वच्छतेची पाहणी केली होती. त्यानुसार कणकवली नगरपंचायत ला ओडीएफ प्लस प्लस मानांकन मिळाले आहे.याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. कणकवली नगरपंचायतला मागील 2 वर्षे स्वच्छ सर्वेक्षण मध्ये ओडीएफ प्लस दर्जा मिळाला होता….

Read Full News

рдорд╣рд┐рд▓рд╛ рджрд┐рдирд╛рдЪреЗ рдФрдЪрд┐рддреНрдп рд╕рд╛рдзрдд рдХреЙрдВрдЧреНрд░реЗрд╕рдХрдбреВрди рдорд╣рд┐рд▓рд╛рдВрдЪрд╛ рд╕рдиреНрдорд╛рди

*कॉंग्रेस महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी यांच्या हस्ते करण्यात आला सन्मान* *💫सावंतवाडी दि.१३-:* जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत जिल्हा महिला कॉंग्रेसच्या वतीने डॉक्टर्स, योगा, कोव्हिड योद्धा, सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या महिलांच्या कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. हा कार्यक्रम माणगाव डोबेवाडी येथे पार पडला आहे.

Read Full News

рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреА рддрд╛рд▓реБрдХрд╛ рдкрддреНрд░рдХрд╛рд░ рд╕рдВрдШрд╛рдЪреНрдпрд╛ рдЕрдзреНрдпрдХреНрд╖рдкрджреА рддрд░реБрдг рднрд╛рд░рддрдЪреЗ рдкреНрд░рд╡реАрдг рдорд╛рдВрдЬрд░реЗрдХрд░ рдпрд╛рдВрдЪреА рдирд┐рд╡рдб

*💫सावंतवाडी दि.१३-:* सावंतवाडी तालुका पत्रकार संघाची निवडणूक आज पर पडली असून, या निवडणुकीत दैनिक तरुण भारतचे उपसंपादक प्रविण मांजरेकर आणि दैनिक पुढारीचे पत्रकार हरिश्चंद्र पवार यांच्यात अध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत २८ विरूद्ध १४ अशा फरकाने प्रविण मांजरेकर यांनी विजय मिळवला असून, तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली आहे. तसेच सचिव पदी दैनिक सकाळचे उपसंपादक…

Read Full News

You cannot copy content of this page