बांदा पंचक्रोशीतर्फे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक मेळाव्याचे ५ रोजी आयोजन…!
⚡बांदा ता.०३-: ज्येष्ठ नागरिक विकास मंच बांदा पंचक्रोशीतर्फे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक मेळाव्याचे आयोजन रविवार दिनांक ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता ग्रामसचिवालय बांदा येथील ग्रामपंचायत सभागृहात करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रुपेश पाटकर (विख्यात मानसोपचार तज्ञ) व दयानंद गवस (सेवानिवृत्त उपअधीक्षक, महाराष्ट्र पोलीस तसेच अध्यक्ष ऑनकॉल रक्तदात संस्था सिंधुदुर्ग)…
