वाढीव विजबिलाविरोधात ठाकरे सरकारच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेचा मोर्चा
मनसे नेते परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजन कुडाळ तालुका तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी दिली माहिती* *ð«कुडाळ दि.२५-:* राज ठाकरे यांच्या आदेशानुसार जनतेचा आक्रोश व व्यथा राज्यकर्त्यांसमोर पोहोचवण्यासाठी या सरकारच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे उद्या गुरुवार २६ नोव्हेंबर रोजी पक्षाचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती…
