कोंडयेतील जयश्री जेठे यांचे निधन…
*ð«कणकवली दि०९-:* कोंडये-वरचीवाडी येथील सौ. जयश्री महेश जेठे (४५) यांचे बुधवारी पहाटे ४.३० वाजता ओरोस जिल्हा रूग्णालयात निधन झाले. त्या गेली काही वर्षे आजारी होत्या. त्यांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. कोंडयेतील स्मशानभूमीत बुधवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आयनल-मणेरवाडी येथे माहेर असलेल्या पुर्वाश्रमीच्या कल्पना राजाराम फाटक…
