सामाजिक कार्यकर्ते रवी राऊळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत महारक्तदान शिबिर संपन्न
रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ६१ रक्तदात्यानी केले रक्तदान* *ð«कुडाळ दि.१०-:* दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील रवी राऊळ यांच्या ४५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधत रवी राऊळ मित्रमंडळ आणि प्रकाश मोर्यें मित्रमंडळ यांच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गेली १० वर्ष हा उपक्रम दोन्ही मंडळे राबवत आहेत. या रक्तदान शिबिरात ६१ रक्तदात्यानी रक्तदान केले आहे….
