जागेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
झाराप तीठा येथील जागा *ð«सिंधुदुर्गनगरी दि.१५-:* झाराप तिठा येथे मुंबई गोवा महामार्ग लगत आपल्या मालकीच्या जमिनित हायवे बाधीत असलेली दुसऱ्याची इमारत पाडून आमची जागा मोकळी करून दया. या मागणीसाठी लक्ष्मीकांत सामंत यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात येथील रवींद्र सामंत यांच्या मालकीची जमीन बाधित…
