सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न
जिल्हा परिषद सदस्य रणजित देसाई यांचा आरोप *ð«कुडाळ दि.२०-:* राज्यात अव्वल आणि अनेक पुरस्कार प्राप्त सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत करत आहे, असा आरोप जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य रणजित देसाई यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. प्रसिद्धीपत्रकात रणजित देसाई म्हणाले, आजपर्यंत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय…
