जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत घंटानाद आंदोलन ४९ व्या दिवशीही सुरू

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२८-:* भारतीय बौध्द महासभेतर्फे १० नोव्हेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले बेमुदत घंटानाद आंदोलन आज ४९ व्या दिवशीही सुरू आहे. जोपर्यंत आवश्यक ती कागदपत्रे मिळत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे भारतीय बौध्द महासभेचे जिल्हाध्यक्ष रावजी यादव यांनी सांगितले.

Read More

संजू विर्नोडकर टिमतर्फे बांदा शहर परिसरात निर्जंतुकीकरण

*बांदा सरपंच अक्रम खान यांनी केली प्रशंसा *💫बांदा दि.२८-:* बांदा शहरातील एकाच परिवारात तीन कोविडबाधित सापडल्याने ईतरत्र बाधा होवू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून संजू विर्नोडकर टिमच्यावतीने त्यांची दोन्ही घरे आतुन बाहेरुन संपुर्ण निर्जंतुकीकरण करण्यात आली. तसेच स्वच्छतागृह, परिसर, समोरील रस्ते, दुकाने यावरही कोरोनाप्रतिबंधक फवारणी करण्यात आली. मार्च महिन्यापासून आतापर्यंत अविरत व चिकाटीने कोरोना महामारीत…

Read More

आंबोली ग्रामस्थांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या उपस्थितीत प्रवेश *💫सावंतवाडी दि.२८-:* आंबोली गावातील ग्रामस्थांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे व तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड. दीलीप नार्वेकर, शहरअध्यक्ष अ‍ॅड. राद्यवेंद्र नार्वेकर, सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष अशोक राऊळ, सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष सच्चीदानंद बुगडे, संदीप कोठावळे, किरण गावडे, दिगंबर वरक आदी…

Read More

*राज्य सरकारने शेतकऱ्यासाठी केलेल्या घोषणा फसव्या

माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची सावंतवाडीत टीका* *💫सावंतवाडी-:* राज्य सरकारने शेतकऱ्यांचे फसवणूक केली आहे. त्यांनी केलेल्या घोषणापैकी एकही मदत अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही अशी टीका माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सावंतवाडी येथे केली आहे. ते आज गोवा दौर्‍यावर असताना सावंतवाडीत आले होते. तर महा विकास आघाडी सरकारच्या…

Read More

*”त्या” कंपनी विरोधात करणार आमरण उपोषण

महाराष्ट्र माईन्स वर्कर्स युनियनचा जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे इशारा;कंपनीने ९ महिन्याचे दिले नाही वेतन* *💫सिंधूदुर्गनगरी दि.२८-:* कणकवली तालुक्यातील फोंडाघाट येथील मे. चिराग सँन्डिटेक्स्ट प्रा. लि. कंपनीने मागील ९ महिन्यांपासुन कामगारांचे वेतन दिलेले नाही. त्यामुळे ५३ कामगारांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. या विरोधात १२ जानेवारी २०२१ सकाळी ९ वाजल्या पासून कंपनीच्या गेटसमोर आमरण उपोषण करण्यात येणार…

Read More

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,महिला बाल रुग्णालयाबाबत ना. उदय सामंत, आ. वैभव नाईक यांनी केल्या सूचना

*राज्याच्या आरोग्य संचालक अर्चना पाटील, डॉ सतीश पवार, डॉ. श्रीमंत चव्हाण यांसमवेत बैठक संपन्न *💫सिंधुदुर्गनगरी दि.२८-:* सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,कुडाळ येथील जिल्हा महिला बाल रुग्णालय कार्यान्वित करणे, जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था याबाबत पालकमंत्री ना. उदय सामंत, आमदार वैभव नाईक यांनी राज्याच्या आरोग्य संचालक अर्चना पाटील, राष्ट्रीय आरोग्य अभियानचे अतिरिक्त संचालक डॉ सतीश पवार, जिल्हा शल्य चिकित्सक…

Read More

माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे सावंतवाडीत आगमन

*जिल्हा भाजपचा वतीने करण्यात आले जल्लोषी स्वागत* *💫सावंतवाडी दि.२८-:* राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सावंतवाडी शहरात स्वागत करण्यात आले आहे. यावेळी आमदार रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, अतुल काळसेकर, सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब युवा उद्योजक विशाल परब तसेच भाजपचे जिल्ह्यातील सर्व…

Read More

ग्रा. पं. कर्मचाऱ्यांच जिल्हा परिषद समोर लाक्षणिक उपोषण सुरू..

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२८-:* महाराष्ट्र राज्य ग्रामीण ग्रा.पं.कर्मचारी संघटना सिंधुदूर्ग शाखा – सावंतवाङी कङून ग्रा.पं.कर्मचारी यांच्या तक्रारींबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तालुकाध्यक्ष श्री.हनूमान केदार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेसमोर एकदिवशीय लाक्षणिक उपोषणास सुरुवात झाली आहे.

Read More

*उद्यमनगर येथील भंगार गोडावून ला आग*

*💫सावंतवाडी दि.२८-:* माजगाव उद्यमनगर येथील बांदेकर यांच्या भंगार गोडवून ला आज अचानक मोठी आग लागली असून, या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, भांगरातील साहित्य जळून खाक झाले आहे.परंतु या आगीचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही आहे. यावेळी सावंतवाडी नगरपालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला असून, आग विजवण्यसाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

Read More

*शिवसेना नगरसेवकांनी आमदार नितेश राणेंची घेतली भेट

*आमचे वाद फक्त व्यासपीठावर -अनारोजीन लोबो* *💫सावंतवाडी दि.२८-:* राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी आमदार नितेश राणे सावंतवाडी नगरपालिकेत आले असताना आज सावंतवाडी नगरपालिकेच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी त्यांची भेट घेतली आहे. यावेळी लोबो यांनी वाद फक्त व्यासपीठावर असतात. यावेळी नगरसेविका अनारोजीन लोबो, भारती मोरे, दिपाली सावंत, शुभांगी सुखी, माधुरी वाडकर आदी…

Read More
You cannot copy content of this page