जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत घंटानाद आंदोलन ४९ व्या दिवशीही सुरू

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२८-:* भारतीय बौध्द महासभेतर्फे १० नोव्हेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले बेमुदत घंटानाद आंदोलन आज ४९ व्या दिवशीही सुरू आहे. जोपर्यंत आवश्यक ती कागदपत्रे मिळत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे भारतीय बौध्द महासभेचे जिल्हाध्यक्ष रावजी यादव यांनी सांगितले.

You cannot copy content of this page