рджрд┐рд▓реЗрд▓реНрдпрд╛ рддрд╛рд░рдЦреЗрд╕ рдХрд╛рдо рд╕реБрд░реВ рди рдЭрд╛рд▓реНрдпрд╛рд╕ рд╕реБрдЪрдирд╛ рди рджреЗрддрд╛рдЪ рдХрд░рдгрд╛рд░ рдЙрдЧреНрд░ рдЖрдВрджреЛрд▓рди…
*सुरेश बापर्डेकर यांचा सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा मालवण (प्रतिनिधी) वायरी तारकर्ली रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न व या रस्त्याचे रुंदीकरणासह हॉटमिक्स डांबरीकरण व्हावे या मागणी बाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने आश्वासन देऊनही कोणतीही कार्यवाही न केल्याच्या निषेधार्थ तारकर्ली येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश बापर्डेकर यांनी २९ डिसेंबर रोजी तारकर्ली रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात बसुन आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता….
