हिंदी सीने सृष्टितील दिग्गज अभिनेते आमिर खान सिंधूदुर्ग जिल्ह्यात दाखल

*💫सिंधूदुर्गनगरी दि.२९-:* हिंदी सीने सृष्टितील दिग्गज अभिनेते आमिर खान सिंधूदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले आहेत. दुपारी ४ वाजता हेलिकॉप्टरने ते सिंधूदुर्गनगरी येथील पोलिस क्रीडा संकुल येथे आले उतरले. एकूण दोन हेलिकॉप्टर असून दुसऱ्या हेलीकॉप्टर मधून दोन महिला उतरल्या. त्यानंतर एकाच वाहनातून ते कुडाळच्या दिशेने निघुन गेले. दौऱ्या बाबत कमालीची गोपनीयता ठेवण्यात आली असून चित्रीकरणसाठी जिल्ह्यात आल्याचे बोलले जात आहे.

You cannot copy content of this page