*💫सावंतवाडी दि.२९-:* ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे भाजपला धक्कातंत्र सुरूच असून, आज आरोंदा येथील भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना तालुका प्रमुख रूपेश राऊळ यांच्या उपस्थितीत जाहीरपणे शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी सुभाष नाईक, स्मिताली नाईक, शंकर नाईक, आनंद नाईक, शिल्पा नाईक, सिद्धेश नाईक, संतोष कुबल, पुनम कुबल आदी कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
“आरोंदा येथील भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
