सावंतवाडी नगरपालिकेच्या आरोग्य आणि क्रीडा सभापती पदी सुधीर आडिवरेकर

तर पाणीपुरवठा सभापती उदय नाईक यांची वर्णी; शिवसेनेच्या दिपाली सावंत यांच्याकडे महिला बालकल्याण सभापती पद

*💫सावंतवाडी दि.२८-:* सावंतवाडी नगरपालिकेतील सभापती पदाचा कार्यकाल संपल्यानंतर आज या सभापती पदासाठी निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत आरोग्य व क्रीडा सभापती पद नगरसेवक सुधीर आडिवरेकर , उद्यान पाणीपुरवठा सभापती पदी नगरसेवक उदय नाईक यांची भाजपकडून यांची वर्णी लागली असून सेनेकडून महिला बालकल्याण सभापती पदासाठी नगरसेविका दिपाली सावंत तर उपसभापती पदी भारती मोरे यांची वर्णी लागली आहे.

You cannot copy content of this page