प्रथम विमानतळासाठी आवश्यक सुविधा द्या मग श्रेय घेण्यासाठी फोटोसेशन करा

*भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची शिवसेनेवर घणाघाती टीका *💫कणकवली दि.०२-:* चिपी विमानतळाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसेनेची गेली सहा वर्ष सत्ता आहे. शिवसेनेचे दोन दोन पालकमंत्री झाले. उद्योगमंत्री, खासदार, आमदार गेल्या सहा वर्षात शिवसेनेचे असतांना हे विमानतळ सुरू का करु शकले नाहीत ? हे त्यांचे अपयश आहे. प्रथम या विमानतळासाठी रस्ते, वीज, पाणी आदी आवश्यक…

Read More

माणगाव चोरी प्रकरणी आरोपीस एल सी बी कडून अटक

*💫कुडाळ दि.०२-:* माणगाव येथे काही दिवसापूर्वी घरात कोणी नसल्याची संधी साधत सौ. अनुराधा खरवंडे यांच्या घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कमेसह सुमारे १ लाख ९२ हजाराचा मुद्देमाल चोरीस गेला होता. याप्रकरणी एल सी बी ने आज धडक कारवाई करत सावंतवाडी बस स्थानकावरून आज सकाळी १० च्या सुमारास त्या आरोपीला अटक केली आहे. त्या आरोपींनी गुन्ह्याची…

Read More

नवनिर्वाचित आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांचा स्वराज्य संघटनेच्या वतीने सत्कार

आरोग्य सभापती पदी नियुक्ती झाल्याने करण्यात आला सत्कार* *💫सावंतवाडी दि.०१-:* सावंतवाडी नगरपालिकेचे नवनिर्वाचित आरोग्य सभापती नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांची आरोग्य सभापती पदी नियुक्ती झाल्याने त्यांचा आज स्वराज्य संघटनेच्या वतीने मोती तलाव येथील शिवराम राजे भोसले यांच्या पुतळ्यासमोर पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे.

Read More

शिवसेना उपविभाग प्रमुख दिलीप राऊळ यांच्याकडून भडसाखळ मंदिरास पाण्याची टाकी भेट…

*💫सावंतवाडी दि०१-:* कलंबिस्त पंचक्रोशी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा विद्यमान शिवसेना उपविभागप्रमुख श्री दिलीप राघो राऊळ यांनी ५००० रुपये स्वखर्च करून श्री देव भडसाखळ मंदीर घोलेवाडी येथे १००० लिटर पाण्याची टाकी बसवून दिली आहे. त्यांच्या या कार्याबद्दल समस्त सांगेली घोलेवाडी ग्रामस्थांच्या वतीने श्री दिलीप राघो राऊळ यांचे आभार मानले आहेत.

Read More

सुनील कर्जतकर यांची वेंगुर्ले न.प.प्रकल्पाना भेट….

*💫वेंगुर्ला दि.०१-:* भाजपा प्रदेश पदाधिकारी व निवडणूक संयोजन समिती महाराष्ट्र प्रभारी सुनील कर्जतकर यांनी आज वेंगुर्ले ना₹गरपरिषदेस भेट दिली.तसेच न.प.चे कलादालन,कंपोस्ट डेपो,चिल्डरन प्ले ग्राउंड,मल्टिपर्पज हॉल,मच्छिमार्केट आदींना भेट देऊन न.प.च्या सुरू असलेल्या प्रकल्पाबाबत समाधान व्यक्त केले.वेंगुर्ले नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांनी त्यांचे स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई,भाजपचे राजू…

Read More

लोरेतील पालकमंत्री, खासदार यांनी उदघाटन केलेला मोबाईल टॉवर अनधिकृत…

बीएसएनएल मोबाईल टॉवरची होणारी उदघाटने प्रशासकीय नाहीत;दूरध्वनी केंद्र उपमंडल अधिकाऱ्यांचा कणकवली पंचायत समिती सभेत खुलासा. *💫कणकवली दि.०१-:* पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांसमवेत बीएसएनएल मोबाईल टॉवरची होणारी उदघाटने दूरसंचार निगम घेत नाही.बीएसएनएलची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे कोणतेही उदघाटन सोहळे आयोजित करत नाही. लोरे येथील बीएसएनएल बंद टॉवरचे पालकमंत्री, खासदार, यांच्या उपस्थितीत झालेले…

Read More

आंबेरी येथुन होत असलेल्या अवैधरित्या वाळू वाहतुकीमुळे रस्त्यालगत असलेल्या घराला धोका

घरमालक सुधा गोरे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांचे वेधले लक्ष *💫ओरोस दि.०१-:* मालवण तालुक्यातील आंबेरी (वाकवाडी) येथुन अवैधरित्या वाळू वाहतूक होत असल्याने आपल्या रस्त्यालगत असलेल्या घराला धोका निर्माण झाला आहे. याबाबत आंबेरी येथील सुधा गोरे यांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी के मंजू लक्ष्मी यांचे लक्ष वेधले आहेत तर संबंधित वाळू वाहतुकीवर योग्य ती कारवाई करावी…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा हा शांतताप्रिय, सुजाण नागरिकांचा जिल्हा : राजेंद्र दाभाडे

घुंगुरकाठी’ सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत यांनी. दाभाडे यांची घेतली भेट *💫सिंधुदुर्गनगरी, दि.०१-:* सिंधुदुर्ग जिल्हा हा शांतताप्रिय, सुजाण नागरिकांचा जिल्हा असुन येथील नागरिक कायद्याचा आदर करणारे आहेत. अशा निसर्गसुंदर जिल्ह्यात काम करण्याची संधी मला मिळाली आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी आज केले. ‘घुंगुरकाठी’ सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत यांनी आज श्री….

Read More

मळगाव ब्रीजवर अपघातात तीन जण जख्मी

सावंतवाडी-: झाराप पत्रदावी हायवे वर मळगाव ब्रिज जवळ मोटरसायकल आणी चारचाकी मध्ये भीषण अपघात झाला असून, या अपघातात मोटरसायकवरील तिघे जण जख्मी झाले आहेत. त्यांना तात्काळ नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. यातील एका व्यक्तीच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून,त्याला अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलवण्यात येणार आहे. मुंबई पासिंग चारचाकीने दुचाकीस्वाराला सर्विस रोड जवळ…

Read More

नांदगाव येथे ग्रामदक्षता समिती च्यावतीने रेशन दुकानदार यांचा गौरव.

*💫कणकवली दि.०१-:* नांदगाव येथे ग्रामदक्षता समिती च्यावतीने रेशन दुकानदार मिलिंद शिरसाट यांचा कोविड योध्दा म्हणून शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले. नांदगाव येथे ग्रामदक्षता समितीची बैठक नुकतीच तलाठी कार्यालयात सरपंच अफ्रोजा नावलेकर याच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली . या वेळी नांदगाव येथील रेशन धान्य पुरवठा करणारे मिलिंद शिरसाट यांनी कोरोना च्या वेळी नांदगाव व इतर भागात…

Read More
You cannot copy content of this page