शिवसेना उपविभाग प्रमुख दिलीप राऊळ यांच्याकडून भडसाखळ मंदिरास पाण्याची टाकी भेट…

*💫सावंतवाडी दि०१-:* कलंबिस्त पंचक्रोशी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा विद्यमान शिवसेना उपविभागप्रमुख श्री दिलीप राघो राऊळ यांनी ५००० रुपये स्वखर्च करून श्री देव भडसाखळ मंदीर घोलेवाडी येथे १००० लिटर पाण्याची टाकी बसवून दिली आहे. त्यांच्या या कार्याबद्दल समस्त सांगेली घोलेवाडी ग्रामस्थांच्या वतीने श्री दिलीप राघो राऊळ यांचे आभार मानले आहेत.

You cannot copy content of this page