आरोग्य सभापती पदी नियुक्ती झाल्याने करण्यात आला सत्कार*
*💫सावंतवाडी दि.०१-:* सावंतवाडी नगरपालिकेचे नवनिर्वाचित आरोग्य सभापती नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांची आरोग्य सभापती पदी नियुक्ती झाल्याने त्यांचा आज स्वराज्य संघटनेच्या वतीने मोती तलाव येथील शिवराम राजे भोसले यांच्या पुतळ्यासमोर पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे.
