सुनील कर्जतकर यांची वेंगुर्ले न.प.प्रकल्पाना भेट….

*💫वेंगुर्ला दि.०१-:* भाजपा प्रदेश पदाधिकारी व निवडणूक संयोजन समिती महाराष्ट्र प्रभारी सुनील कर्जतकर यांनी आज वेंगुर्ले ना₹गरपरिषदेस भेट दिली.तसेच न.प.चे कलादालन,कंपोस्ट डेपो,चिल्डरन प्ले ग्राउंड,मल्टिपर्पज हॉल,मच्छिमार्केट आदींना भेट देऊन न.प.च्या सुरू असलेल्या प्रकल्पाबाबत समाधान व्यक्त केले.वेंगुर्ले नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांनी त्यांचे स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई,भाजपचे राजू राऊळ,भाजप तालुकाध्यक्ष – नगरसेवक सुहास गवंडळकर,प्रशांत आपटे,धर्मराज कांबळी,नागेश गावडे,नगरसेविका साक्षी पेडणेकर, पूनम जाधव,श्रेया मयेकर आदी उपस्थित होते.यावेळी भाजपच्या कार्यकालात न.प.ला प्राप्त निधीचा न.प.ने चांगला विनियोग केल्याचे त्यांनी गौरवोद्गार काढले.

You cannot copy content of this page