इन्सुली येथील क्रशरची डस्ट तिलारी कालव्यात जात असल्याने कालव्याची नासाधुस : गुरुदास गवंडे
*ð«सावंतवाडी,दि.१५:* तालुक्यात इन्सुली येथे असणाऱ्या क्रशरची डस्ट संपूर्ण तिलारी पाटबंधारे कालव्यामध्ये गेली असून त्याठिकाणी पूर्णतः कालव्याची नास घूस झाली आहे. गेले अनेक वर्ष इन्सुली मध्ये सदर क्रशर कार्यान्वित असून असून याठिकाणी दांडगाई करून येथील तिलारी पाटबंधाऱ्याच्या ब्रिज वरून ओव्हरलोड वाहतूक केली जाते. याकडे आरटीओ विभागाचा देखील पूर्णता दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. मात्र, जलसंधारण विभाग अधिकारी…
