ओसरगाव तलावाच्या सुशोभीकरणासाठी उपोषण सुरू

सामाजिक कार्यकर्ते तथा माजी उपसरपंच बबली राणे यांचे आमरण उपोषण काल मध्यरात्रीपासून सुरू* *💫कणकवली दि.१६-:* प्राण जाए ….पर शान ना जाए चा नारा देत कणकवली तालुक्यातील ओसरगाव तलावाच्या सुशोभिकरणासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा माजी उपसरपंच बबली राणे यांनी १५ जानेवारीपासून मध्यरात्री १२ वाजलेपासून तलावकिनारी आमरण उपोषण छेडले आहे. मागण्या तडीस जाण्यासाठी ठोस कारवाई करा अन्यथा आज…

Read More

सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घ्यावी

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी *💫सिंधुदुर्गनगरी दि.१६-:* जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोना वॉरियर्स म्हणून चांगले काम केले आहे. कोणतीही भिती न बाळगता सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोनाची लस घ्या व या मोहिमेस सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज केले. जिल्हा सामान्य रुग्णालय येथे आज जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाचा शुभारंभ झाला त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा सामान्य…

Read More

साटेली भेडशी प्राथमिक आरोय केंद्रात तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करा

सामजिक कार्यकर्ते प्रदीप नाईक यांचे बेमुदत उपोषण *💫दोडामार्ग दि.१६.सुमित दळवी-:* साटेली भेडशी आरोग्यकेंद्रात तात्काळ तज्ञ वैदयकीयअधिकारी यांची नियुक्ती करण्यात यावी यासाठी निवेदन दिल्याप्रमाणे आजपासून सामजिक कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर बेमुदत उपोषणास सुरवात केली असून जोपर्यंत तज्ञ वैदयकीय अधिकारी यांची नियुक्ती होत नाही तोपर्यंत हे सुरू करण्यात आलेले उपोषण मागे घेतले…

Read More

माजगाव मध्ये युवकाची आत्महत्या

*💫सावंतवाडी दि.१६-:* माजगाव सोनबहावा येथील ग्रामपंचायतच्या विहिरीत एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली आहे. या युवकाचे नाव शाहू पांडुरंग कोळपटे असे असून, हा युवक काल रात्रीपासून गायब असल्याने आज सकाळी सर्वत्र त्याची शोधाशोध केल्यानंतर त्याचा मृतदेह विहिरीत आढळून आला आहे. मात्र या युवकाने आत्महत्या का केली याची माहिती अद्याप समजू शकली नाही…

Read More

कोरोना काळात सेवा देणाऱ्या संघटनाच्या सदस्यांना लस प्राधान्याने द्या

नगरसेवक तथा माजी आरोग्य सभापती अँड परिमल नाईक यांची मागणी* *💫सावंतवाडी दि.१६-:* कोरोणाच्या प्रादुर्भाव काळात आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेची सेवा करत कोरोनाशी दोन हात करणारे आरोग्य खात्यातील आरोग्य रक्षक, सफाई कर्मचारी व संजू विरनोडकर व टीम, देव्या सूर्याजी, व इतर सेवाभावी संस्थांनी ज्यांनी निस्वार्थी पणे निर्जंतुकीकरण मोहीम अव्याहत पणे राबवणाऱ्या सस्थांच्या त्या सदस्यांना…

Read More

कोरोना लसीकरणास सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात प्रारंभ

*💫सावंतवाडी दि.१६-:* उपजिल्हा रुग्णालयात कोरोना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे. यावेळी कोरोनाची पहीली लस डॉ. पांडुरंग वजराटकर यांना देण्यात आली आहे. परीचारीका शुभांगी देऊलकर यांनी हा डोस दिला आहे. तसेच परीचारीका आरेकर यांनी कर्मचाऱ्यांमधून पहीला डोस घेतला आहे.‌ यावेळी जि.प. अध्यक्षा समिधा नाईक, मुख्याधिकारी हेमंत वसेकर, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे, पोलिस निरीक्षक…

Read More

श्रीराममंदिर निर्माण निधी समर्पण राष्ट्रीय एकात्मतेच्या अभियानाच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्लेत भव्य बाईक रॅली

*💫वेंगुर्ला दि.-१६:* श्रीराममंदिर निर्माण निधी समर्पण अभियानाच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्लेत भव्य रॅली काढण्यात आली.ही रॅली श्री देव रामेश्वर मंदिर-पॉवर हाऊस-हॉस्पिटल नाका – बाजारपेठ- जुना एस टी स्टँड – दाभोली नाका अशी काढण्यात आली. या रॅलीमध्ये नगराध्यक्ष दिलीप गिरप,भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, नगरसेविका श्रेया मयेकर,साक्षी पेडणेकर, गिरीश फाटक,मंदार बागलकर,सुषमा प्रभू खानोलकर,वृंदा गवंडळकर,गौरी मराठे,सीमा नाईक,माई राऊळ,रमेश नार्वेकर…

Read More

श्रीराममंदिर निर्माण निधी समर्पण राष्ट्रीय एकात्मतेच्या अभियानाच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्लेत भव्य बाईक रॅली…

*💫वेंगुर्ला दि.१६-:* श्रीराममंदिर निर्माण निधी समर्पण अभियानाच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्लेत भव्य रॅली काढण्यात आली.ही रॅली श्री देव रामेश्वर मंदिर-पॉवर हाऊस-हॉस्पिटल नाका – बाजारपेठ- जुना एस टी स्टँड – दाभोली नाका अशी काढण्यात आली. या रॅलीमध्ये नगराध्यक्ष दिलीप गिरप,, भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, नगरसेविका श्रेया मयेकर,साक्षी पेडणेकर, गिरीश फाटक,मंदार बागलकर,सुषमा प्रभू खानोलकर,वृंदा गवंडळकर,गौरी मराठे,सीमा नाईक,माई राऊळ,रमेश…

Read More

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात कोरोना लसीकरणाचा शुभारंभ

*आमदार नितेश राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला शुभारंभ* *💫कणकवली दि.१६-:* आमदार नितेश राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात कोरोना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.तहसीलदार रमेश पवार यांच्या हस्ते लसीकरण कक्षाची फित कापण्यात आली. आमदार नितेश राणे यांनी लसीकरण शुभारंभ प्रसंगी बोलताना , आजचा दिवस भारत देशासाठी ऐतिहासिक दिवस आहे. जागतिक महामारी…

Read More

आदर्श गांव केर येथे भारतीय सैन्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा

*💫दोडामार्ग दि.१६ सुमित दळवी* आदर्श गांव केर येथे भारतीय सैन्य दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यानिमित्त आजी माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला व केक कापून आनंद व्यक्त करण्यात आला. केर चव्हाटा मंदीर येथे हा कार्यक्रम शुक्रवारी सायंकाळी करण्यात आला. याप्रसंगी सध्या देशसेवा बजावणारे मोहन देसाई, रोहन केरकर आणि माजी सैनिक नारायण देसाई, भिकाजी देसाई यांचा…

Read More
You cannot copy content of this page