श्रीराममंदिर निर्माण निधी समर्पण राष्ट्रीय एकात्मतेच्या अभियानाच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्लेत भव्य बाईक रॅली…

*💫वेंगुर्ला दि.१६-:* श्रीराममंदिर निर्माण निधी समर्पण अभियानाच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्लेत भव्य रॅली काढण्यात आली.ही रॅली श्री देव रामेश्वर मंदिर-पॉवर हाऊस-हॉस्पिटल नाका – बाजारपेठ- जुना एस टी स्टँड – दाभोली नाका अशी काढण्यात आली. या रॅलीमध्ये नगराध्यक्ष दिलीप गिरप,, भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, नगरसेविका श्रेया मयेकर,साक्षी पेडणेकर, गिरीश फाटक,मंदार बागलकर,सुषमा प्रभू खानोलकर,वृंदा गवंडळकर,गौरी मराठे,सीमा नाईक,माई राऊळ,रमेश नार्वेकर आदींसह तालुक्यातील युवाशक्ती पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने सहभागी झाले आहेत.दरम्यान श्रीराम मंदिर निर्माण निधी समर्पण अभियानाच्या वेंगुर्ले तालुका कार्यालयाचे आज उदघाटन कार्यक्रम सुरू झाला आहे.

You cannot copy content of this page