Headlines

рдорд╣рд┐рд▓рд╛ рд╡ рдмрд╛рд▓рд╡рд┐рдХрд╛рд╕ рд╡рд┐рднрд╛рдЧрд╛рдорд╛рд░реНрдлрдд рекремреорд▓рд╛рднрд╛рд░реНрдереНрдпрд╛рдВрдирд╛ рд▓рд╛рдн рджрд┐рд▓рд╛ рдЬрд╛рдгрд╛рд░

३८लाख निधीची तरतूद सभापती माधुरी बांदेकर यांची पत्रकार परिषदेत माहिती सिंधुदुर्गनगरी ता १९ जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेअंतर्गत ४६८ लाभार्थींना लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी ३८ लाख रुपये निधी खर्च करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बाल कल्याण सभापती माधुरी बांदेकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा परिषद महिला…

Read More

рдиреЕрд╢рдирд▓ рд╣рд╛рдпрд╡реЗ рд╕реЗрдХреНрд░реЗрдЯрд░реА рдЖрдгрд┐ рдЪреАрдл рдЗрдВрдЬрд┐рдиреАрдЕрд░ рджреЗрд╢рдкрд╛рдВрдбреЗ рдпрд╛рдВрдЪреА рдкреНрд░рдореЛрдж рдЬрдард╛рд░ рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛рд╢реА рдЪрд░реНрдЪрд╛

खारेपाटण ब्रिच लवकरात लवकर सुरू करण्यासंदर्भात खलबतं *💫कणकवली दि.१९-:* मुंबई गोवा महामार्गाच्या समस्याबाबत नॅशनल हायवे सेक्रेटरी आणि चीफ इंजिनियर विनय देशपांडे यांची माजी आमदार प्रमोद जठार यांनी बेलापूर येथे कोकण भवन येथे आज भेट घेतली. या भेटीत प्रमुख्याने खारेपाटण ब्रिज लवकर सूरु करण्यासंबंधी चर्चा केली. यावर खारेपाटण ब्रिजची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून हे ब्रिज…

Read More

*рдирдЧрд░ рд░рдЪрдирд╛рдХрд╛рд░ рднреНрд░рд╖реНрдЯрд╛рдЪрд╛рд░ рд╡рд┐рд░реЛрдзрд╛рдд реирем рдЬрд╛рдиреЗрд╡рд╛рд░реА рд░реЛрдЬреА рдорд╣рд╕реВрд▓ рдХрд╛рд░реНрдпрд╛рд▓рдпрд╛рд╕рдореЛрд░ рд▓рд╛рдХреНрд╖рдгрд┐рдХ рдЙрдкреЛрд╖рдг

डी. के. सावंत यांचा महसूल अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे इशारा *💫सावंतवाडी दि.१९-:* नगर रचनाकार भ्रष्टाचार विरोधात २६ जानेवारी रोजी महसूल कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण छेडणार असल्याचा इशारा माजगाव येथील डी. के. सावंत यांनी उपविभागीय महसूल अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला. निवेदनात सावंत यांनी म्हटले की, नगर रचनाकार काकड, चं. पं. जोशी, पु. ला. कदम, सहाय्यक नगर रचनाकार रा. दी…

Read More

*рдУрдЭрд░ рдХрд╛рддрд╡рдб рд░рд╕реНрддреНрдпрд╛рдЪреНрдпрд╛ рджреБрд░реНрджрд╢реЗрдмрд╛рдмрдд реирем рдЬрд╛рдиреЗрд╡рд╛рд░реА рдкрд╛рд╕реВрди рдмреЗрдореБрджрдд рдЙрдкреЛрд╖рдг

माजी सरपंच सुनील मलये आणि ग्रामस्थांचा इशारा* मालवण-: वाहतुकीस धोकादायक बनलेल्या ओझर कातवड रस्त्याच्या दुरुस्ती बाबत जिल्हा परिषद बांधकाम विभाग,कर्यालयाला माहिती देऊन हि अद्याप धोकादायक रस्त्याच्या दुरुस्ती बाबत कोणतेही नियोजन करण्यात आले नसल्याने येत्या २६ जानेवारी पासून बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा माजी सरपंच सुनील मलये आणि कातववाडी ग्रामस्थांनी दिला आहे. कोळंब पूल वाहतुकीस धोकदायक बनल्या…

Read More

*”рддреНрдпрд╛” рдЧрд╛рд│реНрдпрд╛ рдкреНрд░рдХрд░рдгрд╛рдЪреНрдпрд╛ рдореБрд│рд╛рд╢реА рдЬрд╛рдКрди, рдХрд╛рдпрджреНрдпрд╛рдЪрд╛ рджрд░рд╡рд╛рдЬрд╛ рдареЛрдард╡рдгрд╛рд░

कॉंग्रेस उप तालुकाध्यक्ष समीर वंजारी यांचा इशारा *💫सावंतवाडी दि.१९-:* सावंतवाडीतील स्थानिक जनतेकडून काल आलेल्या तक्रारी वरून प्रथम दर्शनी मुलाणी गाळा बेकायदेशीर दिसून येत असून, या प्रकरणाचा मुळाशी जाऊन चौकशी करणार आणि तद्नंतर वेळ पडल्यास नगरविकास मंत्री व कायद्याचा दरवाजा ठोठवणार असल्याचा इशारा कॉंग्रेस उप तालुकाध्यक्ष समीर वंजारी यांनी दिला आहे. तसेच समस्त सावंतवाडीतील जनतेसह आंदोलन…

Read More

рдУрдЭрд░ рд╡рд┐рджреНрдпрд╛рдордВрджрд┐рд░рдЪреЗ рдореБрдЦреНрдпрд╛рдзреНрдпрд╛рдкрдХ рдкреНрд░рддрд╛рдкрд░рд╛рд╡ рдЦреЛрдд рдпрд╛рдВрдЪрд╛ рд╢рд┐рдХреНрд╖рдХрднрд╛рд░рддреА рд╕рд┐рдВрдзреБрджреБрд░реНрдЧ рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛рд╡рддреАрдиреЗ рд╕рддреНрдХрд╛рд░

*💫मालवण दि.१९-:* ओझर विद्यामंदिरचे विद्यमान मुख्याध्यापक सन्मा. श्री. प्रतापराव खोत यांचा त्यांच्या आदर्श व यशस्वी कारकिर्दीबद्दल शिक्षकभारती सिंधुदुर्गच्यावतीने कांदळगाव येथे आयोजित केलेल्या शिक्षकांच्या स्नेहमेळाव्यात शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन नुकताच ह्रद्य सत्कार करण्यात आला. श्री. खोत सर यांनी ओझर विद्यामंदिर येथे क्रीडा शिक्षक म्हणून अनेक वर्षे धुरा सांभाळत अनेक क्रीडा प्रकारांमध्ये विभाग स्तरापर्यंत झेप घेत…

Read More

рдЖрд░реЛрдВрджрд╛ рдЧрд╛рд╡рд╛рдд рдордирд╕реЗрдиреЗ рдЦреЛрд▓рд▓реЗ рдЦрд╛рддреЗ

संकल्प गाव विकास पॅनलमधून मनसेचे नरेश देऊलकर विजयी *💫सावंतवाडी दि.१९-:* संकल्प गाव विकास पॅनलमधून मनसेचे आरोंदा विभाग अध्यक्ष नरेश देऊलकर विजयी झाले आहेत. या विजयाने मनसेने आरोंद्यात आपले खाते खोलले आहे. विजयी उमेदवार देउलकर यांचा मनसेचावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी माजी जिल्हाउपाध्यक्ष संतोष भैरवकर, शहराध्यक्ष आशिष सुभेदार, युवती तालुकाअध्यक्ष ललिता नाईक, विद्यार्थीसेनेचे रोशन पवार आदी…

Read More

*”рддреНрдпрд╛” рдЕрдиреНрдпрд╛рдпрдЧреНрд░рд╕реНрдд рд╕реНрдЯреЙрд▓ рдзрд╛рд░рдХрд╛рдЪреЗ рдирдЧрд░рдкрд╛рд▓рд┐рдХрд╛ рдкреНрд░рд╢рд╛рд╕рдирд╛ рд╡рд┐рд░реЛрдзрд╛рдд рдкреНрд░рд╛рдВрдд рдХрд╛рд░реНрдпрд╛рд▓рдпрд╛рд╕рдореЛрд░ рдмреЗрдореБрджрдд рдЙрдкреЛрд╖рдг рд╕реБрд░реВ

*माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासह माजी नगरसेवक विलास जाधव, अफरोज राजगुरू यांचा जाहीर पाठिंबा* *💫सावंतवाडी दि.१९-:* बाजारपेठेतील स्टॉल हटवून पोटावर लाथ मारणाऱ्या पालिका प्रशासनाविरोधात सावंतवाडी येथील स्टॉल व्यवसायिक रवी जाधव यांनी येथील प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण पुकारले आहे. यावेळी त्यांनी जोपर्यंत आपणाला न्याय मिळत नाही तो पर्यंत माघार घेणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे….

Read More

рдиреЕрд╢рдирд▓ рдХрдмреНрдмрдбреНрдбреА рд╕реНрдкрд░реНрдзреЗрдд рдирд╛рдиреЗрд▓реА рдЧрд╛рд╡рдЪреНрдпрд╛ рд╕реБрдХрдиреНрдпреЗрдиреЗ рдкрдЯрдХрд╛рд╡рд▓реЗ рд╕реБрд╡рд░реНрдгрдкрджрдХ

नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक विजेती श्रावणी धुरी हीची निवड *💫कुडाळ दि.१९:-* नॅशनल कबड्डी मॅच गोवा बानवली चर्च मैदान येथे घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये पुरुष व महिला गटांचा समावेश केला होता. ही स्पर्धा १५ ते १७ जानेवारी दरम्यान घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये तेलंगणा,कर्नाटक, महाराष्ट्र,हरियाणा,आंध्र प्रदेश, गुजरात,राज्यांचा समावेश होता. या स्पर्धेत महाराष्ट्राची ५५ खेळाडू सहभागी झाले…

Read More

рдорд╣рд╛рд░рд╛рд╖реНрдЯреНрд░ рд░рд╛рдЬреНрдп рдорд░рд╛рдареА рдкрддреНрд░рдХрд╛рд░ рд╕рдВрдШрд╛рдЪреНрдпрд╛ рд╕рд┐рдВрдзреБрджреБрд░реНрдЧ рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛рдзреНрдпрдХреНрд╖”рдкрджреА” рдкрддреНрд░рдХрд╛рд░ рдЖрдмрд╛ рдЦрд╡рдгреЗрдХрд░ рдпрд╛рдВрдЪреА рд╡рд░реНрдгреА

तसेच रायगड जिल्हाध्यक्ष”पदी” पत्रकार शैलेश पालकर तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष”पदी” पत्रकार चंद्रकांत बनकर यांची करण्यात आली नेमणूक राज्यासह जिल्हाभरातून खवणेकर यांच्यासह सर्वांवर होत आहे कौतुकाचा वर्षाव.. *💫सिंधुदुर्ग दि.१९-:* वेंगुर्ले तालुक्यातील केळुस गावचे सुपुत्र,’कोकणचा तडाखा’ या सोशल मिडियाचे सर्वेसर्वा तथा निर्भिड पत्रकार आबा खवणेकर यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष”पदी” निवड करण्यात आली असून…

Read More
You cannot copy content of this page