मोटारसायकल अपघातात युवक गंभीर जखमी…

*💫मालवण दि.१९-:* मालवण बेळणे कणकवली मार्गावरील मसुरे भोगलेवाडी तिठा येथे मोटारसायकल घसरून झालेल्या अपघातात वडाचापाट बौद्धवाडी येथील किरण रामचंद्र कासले येथील मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी घडली कासले याच्या डोक्याला दुखापत झाल्याने ओरोस जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार वडाचापाट बौद्धवाडी येथील किरण रामचंद्र कासले ( वय ३२ वर्ष) हे…

Read More

किरकोळ कारणावरून कुणकेरी येथे गाडीचे नुकसान

संशयित दोन आरोपी विरूद्ध पोलिस स्थानकात गुन्हा दाखल *💫सावंतवाडी दि.१९-:* कुडाळ येथून कुणकेरी येथे जात असताना रामचंद्र गोसावी यांच्या गाडीचे किरकोळ कारणावरून शाहिद शेख आणि अजेज शेख या दोन व्यक्तीनी नुकसान केले आहे. हा प्रकार काल मध्यरात्री नंतर घडला आहे. याबाबत रामचंद्र गोसावी यांनी आज सावंतवाडी पोलिस स्थानकात दोन्ही आरोपी विरूद्ध तक्रार दाखल केली आहे….

Read More

*बॅ.नाथ पै यांच्यामुळे सिंधुदुर्गचे नाव देशभर पोहोचले- आ. वैभव नाईक

बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये बॅ.नाथ पै यांचा स्मृतिदिन व संस्थेचा वर्धापनदिन साजरा *💫कुडाळ दि.१९-:* सामान्य कुटूंबात जन्मलेल्या बॅरिस्टर नाथ पै यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर देशभरात आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. बॅ.नाथ पै यांच्यामुळे सिधुदुर्गचे नाव देशभर पोहोचले आहे. इतक्या वर्षांनंतरही आज समाजात त्यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांची नात आदिती पै यांनी लिहिलेल्या…

Read More

*सरपंच पदाचा आरक्षण कोटा निश्चित

२८ जानेवारीला तालुक्याच्या मुख्यालयात होणार आरक्षण सोडत* *💫सिंधूदुर्गनगरी दि.१९-:* जिल्ह्यातील तालुक्यांसाठी सरपंच पदासाठी आरक्षण कोटा निश्चित करण्यात आला असून सदर सरपंचाची आरक्षित पदे ग्रामपंचायतींना विहीत पद्धतीने निश्चित करण्यासाठी सरपंच आरक्षण सोडत दिनांक 28 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11.00 वा. सर्व तालुक्यांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रम राबवितांना सार्वजनिक आरोग्य विभाग व…

Read More

ग्रामपंचायत निकालावरून राजन तेलींनी आमदारकीचे स्वप्न पाहू नये : आबा कोंडसकर

शिवसेनेला मिळालेल यश हे जनशक्तीच धनशक्तीच नाही *💫वेंगुर्ला दि.१९-:* ग्रामपंचायत निकालावरून राजन तेलींनी आमदारकीचे स्वप्न पाहू नये, असा टोला शिवसेना उपजिल्हाप्रमुख आबा कोंडसकर यांनी राजन तेली यांना प्रसिद्धीपत्रकातून लगावला आहे. शिवसेनेला मिळालेल यश हे जनशक्तीच असून धनशक्तीच नाही, हे राजन तेली यांनी लक्षात घ्याव आणि आमदारकीच स्वप्न पहावे,असा सल्लाही कोंडसकर यांनी तेलींना दिला. या प्रसिद्धीपत्रकात…

Read More

सुरक्षा रक्षकांच्या थकित मानधनासाठी 26 जानेवारी ला सुरक्षा रक्षक समितीचे उपोषण

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१९-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध शासकीय संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांचे प्रश्न गेली कित्येक वर्षे शासन दरबारी प्रलंबित आहेत. तसेच अनेक मागण्याही प्रलंबित आहेत. तसेच १० महिन्यांचे थकीत मानधन मिळावे या प्रमुख मागणी सह अभा प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक एकता समिती सिंधुदुर्गच्या वतीने २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडण्यात…

Read More

माजी खासदार निलेश राणे यांनी मळगाव ग्रामपंचायतला दिली भेट

भाजप नेत्यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतसाठी भरीव निधी देणार असल्याची दिली ग्वाही *💫सावंतवाडी दि.१९-:* शिवसेनेच्या ताब्यातील मळगाव ग्रामपंचायत भाजपने खेचून आणत मळगाव ग्रामपंचायतवर भाजपचा झेंडा फडकविला. या विजयानंतर भाजप नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी मळगावमध्ये भेट दिली. भाजप नेत्यांच्या माध्यमातून मळगाव ग्रामपंचायतसाठी भरीव निधी देणार असल्याची ग्वाही राणे यांनी दिली. यावेळी नगराध्यक्ष संजू परब यांनी मनोगत…

Read More

जिल्ह्यात आणखी १८ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह

*💫सिंदुर्गनगरी दि.१९-:* जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५ हजार ६९४ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २३२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आणखी १८ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.

Read More

*अंगणवाडी सेविका, मदतनीस व मुख्य सेविका यांना २०२०-२१ आर्थिक वर्षातील पुरस्कार जाहीर

माधुरी बांदेकर यांनी केले पुरस्कार जाहिर : २० जानेवारी रोजी वितरण *💫सिंधूदुर्गनगरी दि. १९-:* एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत जिल्हा परिषद अंगणवाडी केंद्रातील कार्यरत अंगणवाडी सेविका, मदतनीस व मुख्य सेविका यांना २०२०-२१ या आर्थिक वर्षातील पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. महिला व बाल कल्याण समिती सभापती माधुरी बांदेकर यानी हे पुरस्कार जाहिर केले. ३…

Read More

श्री.देव भूजे डोंगरकर सहकारी दूध उत्पादक संस्थेची नोंदणी रद्द करा…

निगुडे गावातील शेतकर्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण *💫सिंधुदुर्गनगरी दि.१९-:* बेकायदेशीररित्या नोंदणी केलेल्या श्री देव भूजेडोंगरकर सहकारी दूध उत्पादक संस्थेची नोंदणी रद्द व्हावी.तसेच खोटे शिक्के वापरून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत.या मागणीसाठी निगुडे येथील दूध उत्पादक शेतकरी महेश सावंत,संदीप गावडे,वासुदेव गावडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरूच आहे._ _सावंतवाडी तालुक्यातील निगुडे येथील…

Read More
You cannot copy content of this page