*राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रा.वैभव खानोलकर प्रथम

*💫वेंगुर्ला दि.१९-:* वाचन प्रेरणा दिनानिमित्त जे.एम्.महाविद्यालय अमरावतीतर्फे झुम अॅपच्या सहाय्याने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालय या शिक्षक गटात प्रा. वैभव खानोलकर यांनी ‘डॉ. अब्दुल कलाम यांना अभिप्रत असणारे शिक्षक‘ या विषयावर आपले विचार मांडले. यात त्यांनी प्रथम क्रमांक मिळविला. त्याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

Read More

प्रशिक्षित विद्यार्थी खेळाडूंनी प्रशिक्षणातून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय, राज्यस्तरावर चमकावे : यशवंत बुधवणे

सिंधुदुर्गनगरी येथे क्रीडा कार्यालयामार्फत जलतरण, बॅडमिंटन प्रशिक्षण सिंधुदुर्गनगरी दि.१९ -:खेळाडूंना आपल्यातील कलाकौशल्य दाखविण्यासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. प्रशिक्षित विद्यार्थी खेळाडूंनी या प्रशिक्षणातून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय, राज्यस्तरावर चमकावे. असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधवणे यांनी केले . सिंधुदुर्गनगरी येथे क्रीडा कार्यालयामार्फत जलतरण, बॅडमिंटन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुजवणे यांच्या…

Read More

*शासनाच्या नियमानुसार असणाऱ्या सोयी उपजिल्हा रुग्णालयात तातडीने उपलब्ध करा

*शहर महिला मोर्चाच्या वतीने मागणी *💫सावंतवाडी दि.१९-:* शासनाच्या नियमानुसार सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात ज्या सोयी उपलब्ध नाही आहेत. त्या सोयी तातडीने उपलब्ध करण्यात याव्यात अशी मागणी सावंतवाडी शहर महिला मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी सावंतवाडी शहर मंडल अध्यक्षा मोहीनी मडगांवकर, नेत्रा मूळ्ये, प्रियांका नाईक, बांदा शहर अध्यक्ष अवंती पंडित, मेघना साळगांवकर, मिसबा शेख, निर्मला यादव,…

Read More

काळसे बागवाडी मारहाण प्रकरणी तीघांची सशर्त जामीनावर मुक्तता

*💫मालवण दि.१९-:* काळसे-बागवाडी येथील सुधीर खोत यांना गंभीर मारहाण केल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या काळसे येथील संशयित अमृत सुधाकर नार्वेकर, प्रशांत अरुण मिठबावकर, आनंद रामा तोरसकर या तिघांनाही पोलीस कस्टडीची मुदत संपल्याने मालवण न्यायालयासमोर पोलिसांनी हजर केले असता प्रत्येकी १५ हजार रूपयांचा सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी भानुप्रताप चव्हाण यांच्यासमोर हि सुनावणी…

Read More

कास माऊली मंदिरात उद्यापासून तीन दिवस धार्मिक कार्यक्रम….

*💫बांदा दि.१९-:* कास येथील श्री देवी माऊली रवळनाथ पंचायतन देवस्थान येथे बुधवार २० ते शुक्रवार २२ जानेवारी दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २० व २१ रोजी देवस्थान शुद्धी व कलावर्धन यासाठी विविध धार्मिक कार्यक्रम होतील. शुक्रवार २२ रोजी सकाळी लघुरुद्राभिषेक, होमहवन, श्री देव कळसावर धार्मिक विधी, ओटी भरणे व दुपारी महाप्रसाद होईल….

Read More

*महाराणा प्रताप कला दालनाच्या डागडुजीसाठी खासदार व पालकमंत्री यांच्या सहकार्यातून निधी देणार

जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांची माहिती वैभववाडी-:महाराणा प्रताप कला दालन हे वैभववाडी शहरातील एक महत्वाचे पर्यटन स्थळ आहे.महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विकास निधी मधून वैभववाडी येथे हे कलादालन दीड वर्षा पूर्वी बांधलेले आहे.कलादालनाचे काम संबंधित ठेकेदाराने निकृष्ठ दर्जाचे केले आहे.पावसाळ्यात या कलादालणाची इमारतीला गळती लागली आहे.या इमारतीच्या डागडुजीसाठी पालकमंत्री उदय सामंत व खा.विनायक राऊत यांच्या…

Read More

बापूभाई शिरोडकर आदर्श डॉक्टर पुरस्काराने बागायत येथील डॉ. श्री. संजय खोत सन्मानित

बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा शाखेच्या वतीने आयोजन *💫मालवण दि.१९-:* समाजसेवेच्या ध्येयाने प्रेरीत झालेली माणसे ख-या अर्थाने समाजाला आदर्श असतात. डॉक्टर संजय खोत यांच्या रुपाने पंचक्रोशीला खरा देवदूत लाभला आहे. कोरोना काळात त्यांनी केलेली रुग्णसेवा ही फार महान आहे असे प्रतिपादन बॅ. नाथ पै सेवांगण मालवणचे अध्यक्ष श्री. देवदत्त परुळेकर यांनी येथे बोलताना केले. बॅ….

Read More

इन्सुली पंचायत समिती उपविभागीय प्रणुख पदी सदाशिव राणे यांची नियुक्ती

*💫सावंतवाडी दि.१९-:* इन्सुली पंचायत समिती उपविभागीय प्रमुख पदी आज सदाशिव राणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उल्हास नारायण सावंत यांच्या जागी सदाशिव राणे यांची नियुक्ती करण्यात आली असून, शिवसेना तालुका प्रमुख रूपेश राऊळ यांनी आज याबाबतचे नियुक्ती पत्र दिले आहे. तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत झालेला सेनेचा दारुण पराभव, यामुळे कदाचित हे नेतृत्व बदलाचे वारे वाहण्याची शक्यता…

Read More

*”त्या” घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा

तालुका भाजप महिला मोर्चाची निवेदनाद्वारे मागणी* *💫सावंतवाडी दि.१९-:* एका महिलेने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनजय मुंडे यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांकडून अशा मंत्र्यांना पाठीशी घातले जात असल्याने जनतेला कायदा आणि पोलीस प्रशासनवर विश्वास राहणार नाही. त्यामुळे सदर घटनेचे गांभीर्य ओळखून मुख्यमंत्र्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपादाचा त्वरीत राजीनामा घ्यावा, अशी मागणी सावंतवाडी तालुका…

Read More

आंबोली, चौकुळ येथे सरपंच आरक्षण पडण्यावर पुढील रणनीती अबलंबून

*💫आंबोली दि.१९ विष्णू चव्हाण -:* आंबोली, चौकुळ गावात भाजपने एक हाती सत्ता मिळवून विजयाचे कमळ हातात घेतले आहे. विकासाच्या मुद्द्यावरून शिवसेना कमी पडल्याने जनमत भाजपच्या पारड्यात पडले आहे. त्यामुळे शिवसेनेला आंबोली, चौकुळ येथील ग्रामपंचायत सत्ता गमवावी लागली आहे. आता आंबोली आणि चौकुळ ग्रामपंचायतमध्ये सरपंच आरक्षण पडण्यावर पुढील विकासाची भाजपची रणनिती अवलंबून असणार आहे. चौकुळ,आंबोली ग्रामपंचायतचा…

Read More
You cannot copy content of this page