इन्सुली पंचायत समिती उपविभागीय प्रणुख पदी सदाशिव राणे यांची नियुक्ती

*💫सावंतवाडी दि.१९-:* इन्सुली पंचायत समिती उपविभागीय प्रमुख पदी आज सदाशिव राणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उल्हास नारायण सावंत यांच्या जागी सदाशिव राणे यांची नियुक्ती करण्यात आली असून, शिवसेना तालुका प्रमुख रूपेश राऊळ यांनी आज याबाबतचे नियुक्ती पत्र दिले आहे. तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत झालेला सेनेचा दारुण पराभव, यामुळे कदाचित हे नेतृत्व बदलाचे वारे वाहण्याची शक्यता या अचानक करण्यात आलेल्या फेर बदलामुळे वर्तवली जात आहे.

You cannot copy content of this page