लोणंद च्या सुपुत्राकडून देशाला अनोखी सलामी…
मालवणच्या समुद्रात रेखाटलीभारताच्या तिरंग्याची छबी प्रजासत्ताकदिनाचे औचित्य मालवण : लोणंदचे सुपुत्र एव्हरेस्टवीर व अनेक रेकॉर्ड पदक्रांत केलेले प्राजित परदेशी यांनी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मालवणच्या दांडी बीच समुद्रात सिंधुदुर्ग किल्ल्याच्या जवळ समुद्राच्या मध्यभागी जाऊन तीन बोटीच्या मदतीने अंदाजे ४०० फुट लांब निसर्गपूरक खाद्य व रंग वापरुन भारताचा तिरंगा बनवूण अनोखी सलामी दिली. यापूर्वीही प्राजित…
