जिल्ह्यातील गुटखा विक्रीच्या बंदीसाठी अनोख्या पद्धतीने उपोषण

महालक्ष्मी दिव्यांग व निराधार सामाजिक संघटनेचा पुढाकार सिंधुदुर्गनगरी ता २५ आरोग्यास अपायकारक व कॅन्सर सारखा भयानक रोग निर्माण करणारा गुटखा सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजरोसपणे विक्री केला जातो. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू असलेला हा व्यवसाय तात्काळ बंद करा. अन्यथा २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनी आघाडी सरकारने सिंधूदुर्ग जिल्हा “गुटखा विक्री केंद्र”…

Read More

*४ कोटी ८६ लाख निधी खर्चून जिल्ह्यातील ४६ हजार ९६४ कुटुंबांना नळ जोडणी : श्रीपाद पाताडे

*जिल्हा परिषद जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती सभा *💫सिंधुदुर्गनगरी दि २५-:* जल जीवन मिशन योजनेअंतर्गत ११ कोटी १६ लाख प्राप्त निधीतून आतापर्यंत ४ कोटी ८६ लाख निधी खर्चून जिल्ह्यातील ४६ हजार ९६४ कुटुंबांना नळ जोडणी करण्यात आली, अशी माहिती पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता श्रीपाद पाताडे यांनी दिली. जिल्हा परिषद जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा अध्यक्ष समिधा नाईक…

Read More

“त्या” कामाची निविदा नव्याने काढण्यात येईल या लेखी आश्वासनानंतर रुपेश बिड्ये यांनी उपोषण सोडले

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२५-:* जिल्हा नियोजन मधून मंजूर झालेले आडेली साळगाव माणगाव रस्त्यावरील संरक्षक भिंतीचे काम व मोरी दुरुस्तीच्या कामाची निविदा नव्याने काढण्यात येइल. असे लेखी आश्वासन जिल्हा परिषद अध्यक्ष समिधा नाईक यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दिल्याने रूपेश बिडये यांनी जि,प.समोर सुरू केलेले साखळी उपोषण मागे घेतले. अध्यक्ष समिधा नाईक यांनी सरबत भरउन त्यांचे उपोषण सोडले. जिल्हा नियोजन मधून…

Read More

मालवणात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ…

*💫मालवण दि.२५-:* कोरोना महामारी विरोधातील लढाईमधील महत्वाचा टप्पा मानली कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम देशभर राबवली जात असून पर्यटननगरी असलेल्या मालवणमध्येही कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. मालवण ग्रामीण रुग्णालयात सोमवारी पहिली लस ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांना देण्यात आली. या लसीकरण मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी तहसीलदार अजय पाटणे, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, सभापती…

Read More

*मंगेश तळवणेकर यांनी पुकारलेले उपोषण लेखी आश्वासनानंतर मागे*

*💫सावंतवाडी दि.२५-:* पशुधन विकास अधिकारी आणि संबंधित डॉक्टरांच्या मनमानी कारभाराविरुद्ध माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवनेकर यांनी पुकारलेले उपोषण त्यानी मागे घेतले आहे. त्या डॉक्टर सह पशुधन विकास अधिकारी यांची चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले आहे.  पशुधन विकास अधिकारी आणि संबंधित डॉक्टरांच्या मनमानी…

Read More

*जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांची कॉंग्रेस महिला साक्षी वंजारी यांच्यासह तालुकाध्यक्ष स्मिता वागळे यांनी घेतली भेट

वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा *💫सावंतवाडी दि.२५-:* कॉंग्रेस पक्षाच्या सिंधुदुर्ग महिला जिल्हाध्यक्ष सौ. साक्षी वंजारी आणि सावंतवाडी काँग्रेस महिला तालुकाध्यक्ष स्मिता वागळे यांनी आज शिवसेना नेते व जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांची भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Read More

खानयाळेत तिलारीचा कालवा फुटल्याने धोका…

*💫दोडामार्ग दि.२५ सुमित दळवी-:* साटेली भेडशी खानयाळे येथील तिलारी डावा फुटल्याने दोडामार्ग तिलारी राज्यमार्गावर आवाडे येथे पाण्याचा मोठा प्रवाह आला. त्यामुळे वाहतूक बंद असून शेकडो वाहने दोन्ही बाजूला अडकली आहेत. तर लगतच्या ग्रामस्थात आपली घरेही पाण्याखाली जातील, अशी भीती निर्माण झाली आहे.

Read More

*रोजगार द्या, अन्यथा जमिनी परत करा

जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ यांची मागणी *💫सावंतवाडी दि.२५-:* रोजगाराच्या दृष्टीने रेडी गावात टाटा मेटालीकच्या जागेत प्रोजेक्ट सुरू करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. परंतु, आज प्रांताधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत सक्षम अधिकारी देखील उपस्थित नव्हते. तसेच या प्रश्नावरून उद्या २६ जानेवारी रोजी रेडी ग्रामपंचायत मार्फत उपोषणाचा इशारा देखील देण्यात आला होता. परंतु प्रशासनाकडून याबाबत…

Read More

अनधिकृत टेम्पो ट्रॅव्हल्स वाहतुकीवर कारवाई होण्यासाठी उद्या उपोषण

*टेम्पो ट्रॅव्हल्स चालक मालक संघ सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उद्या उपोषण *💫सावंतवाडी दि.२५-:* जिल्ह्यात अनधिकृत टेम्पो ट्रॅव्हलस मधून सुरू असलेली प्रवासी वाहतूक बंद करण्यात यावी यासाठी जिल्ह्यातील परवानाधारक टेम्पो ट्रॅव्हल्स व्यवसायिकांनी सदर कार्यालयाला वारंवार निवेदन देऊन देखील आजपर्यत योग्य ती कारवाई त्यांच्यावर करण्यात आली नाही आहे. त्यामुळे न्याय मिळवण्यासाठी उद्या २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी…

Read More

आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत सतीश सावंत यांचा वाढदिवस कणकवलीत साजरा…

*💫कणकवली दि.२५-:* सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष श्री.सतीश सावंत यांचा वाढदिवस आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात केक कापून साजरा करण्यात आला.यावेळी आ.वैभव नाईक यांनी शाल घालून व पुष्पगुच्छ देऊन सतीश सावंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच सतीश सावंत यांच्या माध्यमातून कणकवली मतदार संघात सुरू असलेल्या कार्याबद्दल आ.वैभव नाईक…

Read More
You cannot copy content of this page