सावंतवाडी तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतीचे सरपंच आरक्षण जाहीर
*ð«सावंतवाडी दि.२८-:* तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतीची सरपंच सोडत आज तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी राजाराम म्हात्रे यांच्या उपस्थितीत पार पडली आहे. सेजल ठाकूर या शाळकरी मुलीच्या हातून चिठ्ठ्या काढत ही सोडत पार पडली आहे. या सोडत मध्ये २१ ग्रामपंचायत मध्ये सर्वसाधारण प्रवर्गात आरक्षण पडले असून, या मध्ये चोकुळ, कोलगाव, आंबोली, न्हावेली, भालावल, कास, वेत्ये, सातार्डा, देवसू…
