Headlines

*рдорд╛рд▓рд╡рдг рддрд╛рд▓реБрдХрд╛ рдХрдмрдбреНрдбреА рд╕рдВрдШ рдирд┐рд╡рдб рейрез рдЬрд╛рдиреЗрд╡рд╛рд░реА рд░реЛрдЬреА

*जास्तीत जास्त खेळाडूंनी उपस्थित राहण्याचे तालुका कबड्डी संघटनेचे आवाहन *💫मालवण दि.२८-:* फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी निवड चाचणीमध्ये किशोर / किशोरी गट, कुमार / कुमारी गट आणि पुरुष महिला या तिन्ही प्रकारांसाठी मालवण तालुका कबड्डी संघ निवड चाचणी ३१ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता येथील टोपीवाला हायस्कूलच्या मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. निवड चाचणीसाठी जास्तीत…

Read More

*рддрд╛рд▓реБрдХреНрдпрд╛рддреАрд▓ ремрел рдЧреНрд░рд╛рдордкрдВрдЪрд╛рдпрдд рд╕рд░рдкрдВрдЪ рдкрджрд╛рдЪреА рд╕реЛрдбрдд рддрд╣рд╕реАрд▓рджрд╛рд░ рдкрд╛рдЯрдгреЗ рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рдЙрдкрд╕реНрдерд┐рддреАрдд рд╕рдВрдкрдиреНрди

मालवण दि मालवण तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत प्रक्रिया गुरुवारी मामा वरेरकर नाट्यगृहात तहसीलदार अजय पाटणे यांच्या उपस्थितीत पार पडली. यामध्ये सर्वसाधारण महिला राखीव २१, सर्वसाधारण २०, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव ९, नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण ९, अनुसूचित जाती ३, अनुसूचित जाती महिला राखीव २ आणि अनुसूचित जमाती १ ग्रामपंचायत असे सरपंच…

Read More

рдорд╛рд▓реЛрдВрдб рдпреЗрдереЗ рдзреНрд╡рдЬрд╛рд░реЛрд╣рдгрд╛рдЪрд╛ рдорд╛рди рдЖрд╢рд╛ рд╕реЗрд╡рд┐рдХреЗрд▓рд╛!

कोरोना योद्धा म्हणून ग्रामपंचायत कडून सन्मान *💫मालवण दि.२८-:* मालोंड ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात स्थानिक पातळीवरील आरोग्य कर्मचारी, आशाताई, व ग्रामपंचायत यांचे एकत्रित प्रयत्नामुळे कोरोना काळात साथरोग प्रसार प्रतिबंध करता आला. आरोग्य विभागाने केलेल्या कार्याची कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने मालोंड ग्रामपंचायत येथे प्रजासत्ताक दिनी झेंडावंदनाचा मान गाव पातळीवर काम करणाऱ्या आशाताई श्रीम दिव्या बाबुराव जोशी यांना देऊन त्यांचे…

Read More

рднрд╛рдЬрдкрд╛ рдпреБрд╡рд╛ рдореЛрд░реНрдЪрд╛рдиреЗ рдХреЗрд▓реЗ рдорд╛рдЬреА рдЦрд╛рд╕рджрд╛рд░ рдирд┐рд▓реЗрд╢ рд░рд╛рдгреЗрдВрдЪреЗ рдЬрдВрдЧреА рд╕реНрд╡рд╛рдЧрдд…

*💫कणकवली दि.२८-:* भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी निवड झालेल्या माजी खासदार निलेश राणे यांचे भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी कणकवलीत जंगी स्वागत केले. माजी खासदार निलेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात युवा कार्यकर्त्यांची मोठी फौज उभी केली आहे. खासदारकीच्या काळात अनेक युवकांना महत्वाची राजकीय पदे देऊन प्रकाशझोतात आणले. कार्यकर्त्यांच्या अडीअडचणीला धावून जाणारा आपला हक्काचा नेता म्हणून निलेश राणे…

Read More

рдпреЛрдЧрд╢рд┐рдХреНрд╖рд┐рдХрд╛ рд╢реНрд╡реЗрддрд╛ рдЧрд╛рд╡рдбреЗ рдпрд╛рдВрдЪрд╛ рдкрд╛рд▓рдХрдордВрддреНрд░реА рдЙрджрдп рд╕рд╛рдордВрдд, рдЦрд╛рд╕рджрд╛рд░ рд╡рд┐рдирд╛рдпрдХ рд░рд╛рдКрдд рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рд╣рд╕реНрддреЗ рд╕рддреНрдХрд╛рд░

*💫कणकवली दि.२८-:* भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे घेण्यात येणाऱ्या योग क्षेत्रातील अतिशय प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय योगशिक्षक मुल्यमापक परीक्षेत कणकवली तालुक्यातील सौ.श्वेता हर्षद गावडे-पळसुले उत्तीर्ण झाल्याबद्दल आज महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना.उदय सामंत आणि रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार श्री.विनायक राऊत यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय…

Read More

рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдд рдЖрдЬ рдЖрдгрдЦреА реиреи рд╡реНрдпрдХреНрддреАрдВрдЪрд╛ рдХреЛрд░реЛрдирд╛ рддрдкрд╛рд╕рдгреА рдЕрд╣рд╡рд╛рд▓ рдкреЙрдЭрд┐рдЯрд┐рд╡реНрд╣

सिंदुर्गनगरी,दि.२८ जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५ हजार ८२५ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २१२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी २२ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Read More

рдХрдгрдХрд╡рд▓реА рддрд╛рд▓реБрдХреНрдпрд╛рддреАрд▓ ремрей рдЧреНрд░рд╛рдордкрдВрдЪрд╛рдпрддреАрдВрдЪреНрдпрд╛ рд╕рд░рдкрдВрдЪрдкрджрд╛рдЪреЗ рдЖрд░рдХреНрд╖рдг рдЬрд╛рд╣реАрд░

अनेकांच्या आशा पल्लवीत;इच्छुकांचा झाला हिरमोड *💫कणकवली दि.२८-:* कणकवली तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींच्या सन २०२० ते २०२५ या कालावधीसाठीचे सरपंचपदाचे आरक्षण आज जाहिर करण्यात आले. तालुक्यातील ६३ पैकी ३१ ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव झाल्या आहेत . यात अनुसूचित जातीसाठी ५ ग्रामपंचायती राखीव असून त्यातील २ महिलांसाठी , अनुसूचित जमातीसाठी १ असून ती महिलांसाठी , नागरीकांच्या मागास प्रवर्गासाठी १७…

Read More

*рд╕рдорд┐рддреАрдиреЗ рдордВрдЬреВрд░ рдХреЗрд▓реЗрд▓реА рдХрд╛рдореЗ рд╡рдЧрд│рдгреНрдпрд╛рдЪрд╛ рдЕрдзрд┐рдХрд╛рд░ рдкрд╛рд▓рдХрдордВрддреНрд░реНрдпрд╛рдВрдирд╛ рдЖрд╣реЗ рдХрд╛..? : рдирд╛рд░рд╛рдпрдг рд░рд╛рдгреЗ

*सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची सभा* *💫सिंधूदुर्गनगरी दि.२८-:* जिल्हा नियोजन समिती मध्ये विरोधी सदस्यांनी सुचविलेली कामे वगळली जात असल्याच्या आरोपावरून ही सभा चांगलीच वादळी ठरली. समितीने मंजूर केलेली कामे वगळण्याचा अधिकार पालकमंत्र्यांना आहे का असा प्रश्न खा. नारायण राणे यांनी उपस्थित करत कामे वगळण्याच्या प्रक्रियेला आक्षेप घेतला. तसेच यावर विरोधी सदस्य व सत्ताधारी यांच्यात जोरदार शाब्दिक…

Read More

рдордВрдЧреЗрд╢ рддрд│рд╡рдгреЗрдХрд░ рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛рд╡рддреАрдиреЗ рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреА рддрд╛рд▓реБрдХреНрдпрд╛рддреАрд▓ рд╢рд╛рд│рд╛рдВрдордзреНрдпреЗ рд╕реЕрдирд┐рдЯрд╛рдпрдЭрд░ рд╡ рдорд╛рд╕реНрдХ рд╡рд╛рдЯрдк…

*💫सावंतवाडी दि.२८-:* माजी शिक्षण आरोग्य सभापती, विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांनी पुढाकार घेत आज कारीवडे- कुंभारवाडी शाळा नं.१,पेडवेवाडी शाळा नं.२,भैरववाडी शाळा नं.३,कट्टा शाळा नं.४,गोसाविवाडी शाळा नं ५ या सावंतवाडी तालुक्यातील शाळांमध्ये प्रत्येकी ५ लीटर सॅनिटायजर कॅन व मास्क वाटप केले. यावेळी कारिवडे गावच्या सरपंच अपर्णा तळवणेकर, उपसरपंच आलेक्स कोजमा गोम्स, लक्ष्मण गांवकर,…

Read More

рдХрд╛рдБрдЧреНрд░реЗрд╕рдЪреЗ рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛рдЪрд┐рдЯрдирд┐рд╕ рдорд╣реЗрд╢ рдЙрд░реНрдл рдмрд╛рд│реВ рдЕрдВрдзрд╛рд░реЗ рдпрд╛рдВрдЪреА рдкрдХреНрд╖рд╛рддреВрди рд╣рдХрд╛рд▓рдкрдЯреНрдЯреА

प्रदेश काँग्रेसकडून निर्णय *💫सावंतवाडी दि.२८-:* प्रसारमाध्यमांमधून काँग्रेस पक्षाच्या व नेतृत्वाच्या विरोधात पक्षाची हानी होईल अशी चुकीची विधाने केल्याचा ठपका ठेवत प्रदेश काँग्रेसकडून जिल्हा चिटणीस महेश उर्फ बाळू अंधारे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे . तसे पत्र जिल्हा प्रभारी तथा माजी आमदार सुभाष चव्हाण यांनी दिले असून त्याची प्रत जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गावडे याना देण्यात आली…

Read More
You cannot copy content of this page