*केंद्रात व राज्यात मिळालेल्या प्रत्येक संधीचा फायदा कोकणासह सिंधुदुर्गला करून देणार
खासदार सुरेश प्रभू यांची व्यापारी एकता मेळाव्यात ग्वाही *ð«सावंतवाडी दि.३१-:* कोकणच्या भल्यासाठी राज्यात आणि केंद्रात मिळालेल्या प्रत्येक संधीचा आपण प्रयत्न करत असून, मिळालेल्या प्रत्येक संधीचा फायदा कोकणला व सिंधुदुर्गला करून देणार अशी ग्वाही खासदार सुरेश प्रभू यांनी सावंतवाडी येथे आयोजित व्यापारी एकता मेळाव्यास ऑनलाईन मार्गदर्शन करताना दिले आहे. यावेळी ते म्हणाले की, समाजाला, ग्राहकाला दिशा…
