दोडामार्ग-बांदा राज्यमार्गावर रस्ता रोको…
*_भाजप व ग्रामस्थ आक्रमक *ð«बांदा दि.०४-:* बांदा-दोडामार्ग राज्य मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने भाजप व गडगेवाडी ग्रामस्थांनी आक्रमक होत. बांदा गडगेवाडी येथे रस्ता रोखून धरला. यावेळी बांदा सरपंच अक्रम खान, भाजपचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. या मार्गावर मोठ्या प्रमाणात रहदारी असून त्याचा नाहक त्रास येथील प्रवाशांना सहन करावा…
