*рдЕрд▓реНрдкрд╡рдпреАрди рдореБрд▓реАрдЪрд╛ рд╡рд┐рдирдпрднрдВрдЧ рдХреЗрд▓реНрдпрд╛рдкреНрд░рдХрд░рдгреА рдЖрд░реЛрдкреАрд╕ рддреАрди рд╡рд░реНрд╖рд╛рдЪрд╛ рдХрд╛рд░рд╛рд╡рд╛рд╕
*ð«सिंधुदुर्गनगरी दि.०६-:* अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी मालवण तालुक्यातील आचरा गावठणवाडी येथील रोशन हरिश्चंद्र घाडीगावकर याला आज येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली. या कामी जिल्हा सहाय्यक सरकारी वकील रुपेश देसाई यांनी काम पाहिले. ही घटना २६ एप्रिल २०१८ ला घडली होती.
